लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

लोपामुद्रा राऊतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री - Marathi News | Lopamudra Raut's entry in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोपामुद्रा राऊतची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

लोपामुद्रा राऊत सलमान खानसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. ...

‘बिग बॉस12’च्या घरात दिसणार ब्रिटीश अ‍ॅडल्ट स्टार डेनी डी? - Marathi News | world richest british adult star danny d enter in salman khan bigg boss12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस12’च्या घरात दिसणार ब्रिटीश अ‍ॅडल्ट स्टार डेनी डी?

बिग बॉस’ हा हिंदी रिअ‍ॅलिटी शो लवकरचं प्रसारित होतोय. ‘बिग बॉस’चे हे १२ वे सीझन असेल. या १२ व्या सीझनमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात कोण कोण सेलिब्रिटी येणार, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सूक आहेत. ...

कमाईच्या बाबतीत अक्षय कुमार पुढे, तिन्ही खानांना दिली मात - Marathi News | Bollywood celebrity in forbes list of highest paid actors, Akshay Kumar and Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाईच्या बाबतीत अक्षय कुमार पुढे, तिन्ही खानांना दिली मात

फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत अक्षय ७६व्या आणि सलमान खान हा ८२ व्या स्थानावर आहे.  ...

नोरा फतेहीला लागली पुन्हा मोठी लॉटरी; जाणून घ्या काय? - Marathi News | nora fatehi to dance number in salman khan next film bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेहीला लागली पुन्हा मोठी लॉटरी; जाणून घ्या काय?

नोरा फतेहीच्या हाती फार मोठा प्रोजेक्ट नाही. पण मोठ्या प्रोजेक्टचे आयटम साँग मात्र  आहेत. होय, एकापाठोपाठ एक असे डान्स नंबर्स करून नोराने बॉलिवूडमध्ये धूम केली आहे. ...

आठ वर्षांपूर्वी सलमान खानमुळे वाचले होते कवी कुमार आझाद यांचे प्राण - Marathi News | Eight years ago Salman Khan had lost his life due to the death of poet Kumar Azad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आठ वर्षांपूर्वी सलमान खानमुळे वाचले होते कवी कुमार आझाद यांचे प्राण

आठ वर्षांपूर्वी कवी कुमार आझाद यांचे वजन 265 किलो होतो. त्यांना त्यावेळी चालायला देखील त्रास होत होता. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते सेटवरच कोसळले होते आणि त्यानंतर ते अनेक दिवस व्हेंटिलेटरवर होते. ...

सलमान खान आणि कमल हासन या मंचावर येणार एकत्र, पहिल्यांदाच करणार एकत्र काम - Marathi News | Salman khan and kamal hassan come together for dus ka dum | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान आणि कमल हासन या मंचावर येणार एकत्र, पहिल्यांदाच करणार एकत्र काम

सलमान खान आणि कमल हासन हे दोघेही अनेक वर्षं अभिनय क्षेत्रात असले तरी त्या दोघांनी कधीच एकत्र काम केलेले नाही. पण पहिल्यांदाच त्या एका मंचावर एकत्र दिसणार आहेत. ...

सलमान खानचे बायोपिक कधीच होणे नाही! हे आहे कारण! - Marathi News | why there will never be a biopic on salman khans life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचे बायोपिक कधीच होणे नाही! हे आहे कारण!

अभिनेता संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिकने एका वेगळ्या चर्चेला जन्म दिला आहे. बायोपिकच्या याच रांगेत आता सलमान खानच्या बायोपिकचीही चर्चा रंगू लागली आहे.  ...

...म्हणून सलमानने प्लॅटफॉर्मवर घालवली रात्र! - Marathi News | when salman khan spend whole night at station | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून सलमानने प्लॅटफॉर्मवर घालवली रात्र!

मुंबई आणि मुंबईची लोकल, हे न तुटणारं समीकरण. रोज लाखो लोकं या लाईफलाईनमधून प्रवास करतात. ही लोकल ट्रेन खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफ लाईन आहे याचा प्रत्यय आपल्याला येतोच. असाच काहीसा लाईफलाईनचा अनुभव बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानला आला आहे. ...