सलमान खानचा आगामी सिनेमा 'भारत'मध्ये प्रियांका चोप्राच्या जागी कॅटरिना कैफने घेतली आहे, यावर कॅटने नुकतेच आपले मौन सोडले आहे. एका अॅवॉर्ड सोहळ्यात मीडियाशी कॅटरिना कैफने संवाद साधला. ...
प्रियंका आता 'भारत' मध्ये दिसणार नाही याची घोषणा स्वत: दिग्दर्शक अलि जफर यांनी ट्विटरवरून केली. आता प्रियंकाच्या या निर्णयामुळे सलमान खान चांगलाच रागावल्याची चर्चा होत आहे. ...