रणवीर असा एकमेव अभिनेता आहे ज्याने तिन्ही खानांना आव्हान दिले. आता हेच बघा ना, त्याने म्हणे बॉक्स ऑफिसला तीन चित्रपटांतूनच ७०० कोटींची कमाई करून दिली ज्यामुळे त्याने सलमान खानलाही मागे टाकले आहे. ...
दबंग या चित्रपटातील पोलिस ऑफिसर चुलबुल पांडे प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. पोलिस ऑफिसर बनण्यापूर्वी चुलबुल कसा होता हे प्रेक्षकांना आता दबंग 3 या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...