लव्ह सोनिया" हा चित्रपट आता भारतात येत्या १४ सप्टेंबर २०१८ रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसृष्टीची सर्वांची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्याला एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ...
यंदा सई ताम्हणकर वाढदिवसाच्या दिवशी तिचा चित्रपट लव्ह सोनियाच्या प्रिमियरसाठी लंडनला गेली होती. त्यामुळे तिच्या फॅन्सनी ती लंडनहून परतल्यावर तिच्यासोबत वाढदिवस साजरा केला. ...