लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

सचिन तेंडुलकरने या पाच दिग्गज खेळाडूंच्या योगदानाला केला सलाम - Marathi News | Sachin Tendulkar Salute to the contribution of five legendary players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरने या पाच दिग्गज खेळाडूंच्या योगदानाला केला सलाम

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने केवळ ध्यानचंद नव्हे तर क्रीडा क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या आणि त्यासाठी अनेक त्याग देणाऱ्या पाच दिग्गज भारतीय खेळाडूंचे विशेष आभार मानले.  ...

तेंडुलकरच्या ट्विटर अकाऊंटवरून सेहवाग ट्विट करतो तेव्हा...  - Marathi News | When Virender Sehwag tweeted on Sachin Tendulkar account ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेंडुलकरच्या ट्विटर अकाऊंटवरून सेहवाग ट्विट करतो तेव्हा... 

भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने मंगळवारी केलेल्या ट्विटने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तेंडुलकरने श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा हा तो ट्विट होता. ...

India vs England Test: विराट कोहलीला खुणावतोय तेंडुलकर, द्रविड यांचा विक्रम - Marathi News | India vs England Test: Virat Kohli keen to mark sachin Tendulkar, rahul Dravid's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: विराट कोहलीला खुणावतोय तेंडुलकर, द्रविड यांचा विक्रम

India vs England Test: विराट कोहलीने ट्रेंट ब्रिज कसोटीत दर्जेदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. इंग्लंडविरूद्धच्या या मालिकेत भारताने आव्हान कायम राखले आहे. ...

India vs England 3rd Test: सचिन-विराट यांच्या शतकाचा असाही योगायोग - Marathi News | India vs England 3rd Test: A similar coincidence of Sachin tendulkar and Virat kohli's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: सचिन-विराट यांच्या शतकाचा असाही योगायोग

India vs England 3rd Test: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी मालिकेत शतकी खेळी केली. ...

वाडेकर सरांच्या जाण्याने कधीही न भरुन येणारे नुकसान- सचिन तेंडुलकर - Marathi News | Wadekar's losses never go unnoticed - Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाडेकर सरांच्या जाण्याने कधीही न भरुन येणारे नुकसान- सचिन तेंडुलकर

शुक्रवारी वाडेकर यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. ...

सचिन तेंडुलकरला 1.3 लाखांची लॉटरी...  - Marathi News | Sachin Tendulkar will not pay tax on notional rent of pune flat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरला 1.3 लाखांची लॉटरी... 

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि आयकर अपील न्यायाधिकरण यांच्यातील सामन्यात महान क्रिकेटपटूने बाजी मारली. ...

सचिनच्या महानतेला वाडेकर यांचेच कोंदण - Marathi News | The greatness of Sachin Tendulkar's fame is that of Wadekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या महानतेला वाडेकर यांचेच कोंदण

सचिन भारताचा महान फलंदाज झाला. बरेच विश्वविक्रम त्याने रचले. पण सचिनच्या महानतेला कोंदण चढवले ते अजित वाडेकर यांनीच.  ...

जेव्हा सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच सामनावीर झाला, तेव्हा इंग्लंडच्या पत्रकाराने विचारला होता ' हा ' खोचक प्रश्न - Marathi News | When Sachin Tendulkar became the man of the match for the first time, then the English journalist had asked him tricky question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच सामनावीर झाला, तेव्हा इंग्लंडच्या पत्रकाराने विचारला होता ' हा ' खोचक प्रश्न

सचिनने जेव्हा भारताला पराभवापासून परावृत्त करत पहिल्यांदा सामनावीराचा पुरस्कार पटकावला, तेव्हा त्याला एका इंग्लंडच्या पत्रकाराने ' हा ' खोचक प्रश्न विचारला होता. ...