शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : Devon Conway IPL 2022, CSK vs DC Live Updates : डेवॉन कॉनवे, ऋतुराज यांनी मजबूत पाया रचला, MS Dhoniने दमदार ट्रेलर दाखवला! 

क्रिकेट : IPL 2022: गोलंदाजांना धू धू धुतलं, वेंगसरकरांनी दिला मराठमोळ्या खेळाडूला भारतीय संघात सामील करण्याचा सल्ला

क्रिकेट : MS Dhoni IPL 2022, CSK vs SRH Live Updates : महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होताच CSKचे नशीब बदलले; Ruturaj Gaikwad, डेवॉन कॉनवेनंतर गोलंदाजही चमकले! 

क्रिकेट : Ruturaj Gaikwad IPL 2022, CSK vs SRH Live Updates : १२ चेंडूंत ६० धावा!; ऋतुराज गायकवाडची ९९ धावांची खेळी मिस केली असेल तर पाहा ५ मिनिटांचा Video 

क्रिकेट : Ruturaj Gaikwad IPL 2022, CSK vs SRH Live Updates : MS Dhoni Captain झाला म्हणून मी खेळलो, असं नाही; ऋतुराज गायकवाडच्या विधानाने उंचावल्या भुवया

क्रिकेट : Ruturaj Gaikwad IPL 2022, CSK vs SRH Live Updates : १० Six, १५ Four!; ऋतुराज गायकवाडने पुणे दणाणून सोडले, डेवॉन कॉनवेनेही मैदान गाजवले!

क्रिकेट : Ruturaj Gaikwad IPL 2022, CSK vs SRH Live Updates : MS Dhoni कॅप्टन होताच ऋतुराज गायकवाड फॉर्मात परतला, थेट Sachin Tendulkar च्या विक्रमाशी केली बरोबरी

क्रिकेट : Ruturaj Gaikwad  MI vs CSK IPL 2022 : ऋतुराज गायकवाड Mumbai Indians विरुद्ध सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडणार; आयपीएलमध्ये इतिहास घडवणार!

क्रिकेट : IPL 2022 CSK : चेन्नई सुपर किंग्सच्या दारात आली 'वरात', Ruturaj Gaikwadचा डान्स जोरात; पाहा कोण आहे नवरी!

क्रिकेट : Rashid Khan Power Hitting Video, IPL 2022 CSK vs GT: राशिद खानने एका षटकात फिरवला सामना... धुलाई करत कुटल्या २५ धावा!