शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : Ruturaj Gaikwad, IPL 2022 GT vs CSK Live: चेन्नईचा ऋतु (राज) बहरला; शानदार अर्धशतकासह Sourav Ganguly च्या विक्रमाशी केली बरोबरी

क्रिकेट : Virat Kohli Ruturaj Gaikwad, IPL 2022: 'आऊट ऑफ फॉर्म' ऋतुराज गायकवाडशी विराट कोहलीने मारल्या गप्पा; खांद्यावर हात टाकून दिला मित्रत्वाचा सल्ला (video)

क्रिकेट : Natarajan Ruturaj Gaikwad, IPL 2022 CSK vs SRH Live: सुपरस्विंग! नटराजनने पहिल्याच चेंडूवर उडवला ऋतुराज गायकवाडचा त्रिफळा (Video)

फिल्मी : गायकवाडांची सूनबाई..! सायली संजीवच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

क्रिकेट : IPL 2022 : Ruturaj Gaikwad फिट झाला; Chennai Super Kingsने त्याच्यासोबतीला सलामीसाठी तगडा पर्याय शोधला

क्रिकेट : Ruturaj Gaikwad, IPL 2022: ऋतुराज गायकवाड खेळणार की नाही?, समोर आले महत्त्वाचे अपडेट्स, CSKच्या ताफ्यात...

क्रिकेट : CSK in Big Trouble, IPL 2022 : MS Dhoniचा संघ मोठ्या संकटात; दीपक चहर, ऋतुराज गायकवाड यांच्या खेळण्यावर अनिश्चितता, त्यात तिसऱ्याची भर!

क्रिकेट : India Playing XI 2nd T20 vs SL : ऋतुराज गायकवाडच्या माघारीने संजू सॅमसनला मिळाली संधी; दुसऱ्या सामन्यात Rohit Sharma करणार हे बदल

क्रिकेट : Big Breaking - Ruturaj Gaikwad ruled out, IND vs SL T20 : टीम इंडियाला मोठा धक्का! मराठमोळा ऋतुराज गायकवाड एकही सामना न खेळता श्रीलंका मालिकेतून बाहेर

क्रिकेट : IND vs SL, 1st T20I Live Update : आज Ruturaj Gaikwad खेळणे अपेक्षित होता, पण...!; रोहित शर्माचे उत्तर ऐकून बसेल धक्का