लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia vs Ukraine War: बलिदान! रशियन सैन्याच्या रणगाड्यांना रोखण्यासाठी युक्रेनच्या सैनिकानं स्वत:ला पुलासोबत उडवलं - Marathi News | Russia vs Ukraine War Ukrainian Soldier Blew Himself With Bridge To Hold Off Russian Troops With Tanks At Crimea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलिदान! रशियन सैन्याच्या रणगाड्यांना रोखण्यासाठी युक्रेनच्या सैनिकानं स्वत:ला पुलासोबत उडवलं

Russia vs Ukraine War: बलाढ्य रशियाला रोखण्यासाठी युक्रेनी सैनिक लावताहेत प्राणांची बाजी; मातृभूमीच्या संरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान ...

Russia vs Ukraine War: ...तेव्हाच रशिया-युक्रेन युद्ध थांबेल! अखेर पुतीन बोलले, आपले इरादे स्पष्टपणे सांगितले - Marathi News | Russia vs Ukraine War vladimir putin to ukrainian military take power into your own hands | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तेव्हाच रशिया-युक्रेन युद्ध थांबेल! अखेर पुतीन बोलले, आपले इरादे स्पष्टपणे सांगितले

Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये पुढे काय घडणार?; रशियाच्या अध्यक्षांनी दिले महत्त्वाचे संकेत ...

वाजणारे सायरन, धडकी भरवणारे बॉम्बहल्ले...., युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितला अनुभव - Marathi News | Sirens sounding shocking bombshells experiences told by students stranded in Ukraine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाजणारे सायरन, धडकी भरवणारे बॉम्बहल्ले...., युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितला अनुभव

जीव मुठीत घेतला आहे, पण मनात सुरक्षितपणे मायदेश गाठणे हीच इच्छा आहे ...

'बस - विमानाची सोय तुम्हीच करा', भारताने युक्रेनमधील मुलांना सोडले वाऱ्यावर - Marathi News | You just arrange for the plane India leaves children in Ukraine to fend for themselves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बस - विमानाची सोय तुम्हीच करा', भारताने युक्रेनमधील मुलांना सोडले वाऱ्यावर

तब्बल 20 किलो मिटर चालत जाऊन गाठावे लागते पोलंड,  रुमानीया ...

युद्धजन्य परिस्थितीत आमचे शिक्षण चालू, माझ्यासह अनेक भारतीय येथे सुखरुप - Marathi News | Our education continues in warlike conditions, many Indians including me are safe here | Latest beed News at Lokmat.com

बीड :युद्धजन्य परिस्थितीत आमचे शिक्षण चालू, माझ्यासह अनेक भारतीय येथे सुखरुप

'आम्ही आमचे शिक्षण पुर्ण करुनच परत येऊ, असा विश्वास परळीच्या मुलीने व्यक्त केला आहे.' ...

Russia vs Ukraine War: रशियन सैन्यासोबत असलेल्या 'त्या' ट्रक्समध्ये दडलंय काय? पुतीन यांचा थरकाप उडवणारा प्लान - Marathi News | Russia's 'Mobile Crematoriums' Reportedly Deployed In Ukraine To Hide Losses | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन सैन्यासोबत असलेल्या 'त्या' ट्रक्समध्ये दडलंय काय? पुतीन यांचा थरकाप उडवणारा प्लान

Russia vs Ukraine War: रशियन सैन्यासोबत असलेल्या ट्रकमध्ये दडलंय रहस्य ...

'मी घरी पोहोचलो अन् तिकडे युद्ध सुरू झाले', युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्याची मित्रांसाठी घालमेल - Marathi News | 'When I got home, the war started,' said the student who had returned from Ukraine | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मी घरी पोहोचलो अन् तिकडे युद्ध सुरू झाले', युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्याची मित्रांसाठी घालमेल

'वर्गमित्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तयार केलेल्या बंकरमध्ये सुरक्षित लपले असल्याचा संदेश मिळतोय.' ...

Russia vs Ukraine War: ना रशिया...ना युक्रेन... 'या' देशात होऊ शकते पुतीन आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा! - Marathi News | russia ukraine war delegation talk putin inside detail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना रशिया...ना युक्रेन... 'या' देशात होऊ शकते पुतीन आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा!

Russia vs Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता अखेर शमण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. दोन्ही देश एकमेकांशी चर्चा करण्यासाठी तयार झाले आहेत आणि यातून लवकरच एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...