लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने जोडले चहलपुढे हात - Marathi News | India vs Pakistan: why rohit sharma folding his hands in front of yuzvendra chahal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने जोडले चहलपुढे हात

भारताचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यावेळी पाकिस्तानच्या गोन्ही सलामीवीरांना बाद केले आणि त्यांना दुहेरी धक्का दिला. या दरम्यान ही गोष्ट घडली. ...

India vs Pakistan : रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकले मागे - Marathi News | India vs Pakistan: Rohit Sharma's record, Virat Kohli behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan : रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकले मागे

रोहितने पाकिस्तानच्या उस्मान खानच्या दुसऱ्या षटकात चौकार लगावला आणि नव्या विक्रमाला गवसणी घातली. ...

Asia cup 2018 : रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्ध विक्रमाची संधी, विराटला मागे सोडणार - Marathi News | Asia Cup 2018: Rohit Sharma's chance to record against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia cup 2018 : रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्ध विक्रमाची संधी, विराटला मागे सोडणार

Asia Cup 2018: हाँगकाँगविरुद्ध पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने २८५ धावा उभ्या केल्या खऱ्या, परंतु त्याचा बचाव करताना भारतीय संघाची दमछाक झाली. ...

Asia Cup 2018: रोहित भाऊ, आपण पाकिस्तानविरुद्ध असं जिंकणार का? - Marathi News | Asia Cup 2018: Rohit sharma, how you win against pakistan? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: रोहित भाऊ, आपण पाकिस्तानविरुद्ध असं जिंकणार का?

Asia Cup 2018: भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत विजयाने सुरूवात केली असली तरी संघाची एकूण कामगिरी चिंताजनक होती. ...

Exclusive : कर्णधार विराट असो किंवा रोहित, भारताने विश्वचषक जिंकायला हवा - Marathi News | Captain Virat or Rohit, India should win the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Exclusive : कर्णधार विराट असो किंवा रोहित, भारताने विश्वचषक जिंकायला हवा

'हिटमॅन' रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मत ...

धवन, रोहितवर अधिक जबाबदारी - Marathi News | Dhawan, Rohit's more responsibility | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धवन, रोहितवर अधिक जबाबदारी

गेल्या दहा वर्षांत पाकविरुद्ध सामन्यावर भारताने वर्चस्व गाजविले असले तरी गतवर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकने भारताला नमविले. ...

Asia Cup 2018 : घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आल्या आणि भारत-पाकिस्तानचे कर्णधार हसायला लागले - Marathi News | Asia Cup 2018: The things happened in the house and India-Pakistan captain laughed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आल्या आणि भारत-पाकिस्तानचे कर्णधार हसायला लागले

या पत्रकार परिषदेमध्ये एका खेळाडूच्या घरातील गोष्टींची चर्चा सुरु होती. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपले हसू आवरता आले नाही.  ...

Asia Cup 2018 : केदार आणि रायुडू यांचे पुनरागमन संघाला लाभदायक - रोहित शर्मा - Marathi News | Asia Cup 2018: The return of Kedar and Rayudu to the team is beneficial - Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : केदार आणि रायुडू यांचे पुनरागमन संघाला लाभदायक - रोहित शर्मा

भारताचा कर्णधार रोहित शर्मा यावेळी अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांच्या पुनरागमनाने आनंदी असल्याचे समजत आहे. ...