लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

कोहली-शास्त्री आणि निवड समितीचं जुळता काही जुळेना... बीसीसीआयने घेतली दखल - Marathi News | selection committee have some probleme with virat Kohli and ravi Shastri ... BCCI intervened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली-शास्त्री आणि निवड समितीचं जुळता काही जुळेना... बीसीसीआयने घेतली दखल

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने आज एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये निवड समिती आणि शास्त्री-कोहली यांच्यामध्ये बेबनाव असल्याची बाब समोर आली आहे. ...

IND vs WI : विराट कोहलीला पुन्हा विश्रांती, रोहितकडे नेतृत्व? - Marathi News | IND vs WI: Virat Kohli will be rested for west indies one day series, Rohit sharma leading team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : विराट कोहलीला पुन्हा विश्रांती, रोहितकडे नेतृत्व?

IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना यजमान भारताने तिसऱ्या दिवशीच खिशात घातला आणि 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात येणार रोहित शर्मा... - Marathi News | Rohit Sharma to make his Test comeback in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात येणार रोहित शर्मा...

रोहितकडे भावी कर्णधार म्हणून बघायला लोकांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळायला हवी होती, असे चाहत्यांना वाटत होते. ...

India vs West Indies : रोहित, शिखर, करुणला संघाबाहेर बसवण्याचं 'हे' आहे कारण! - Marathi News | India vs West Indies: why Rohit sharma, Shikhar dhawan and Karun nair out from indian test team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रोहित, शिखर, करुणला संघाबाहेर बसवण्याचं 'हे' आहे कारण!

India vs West Indies: गुरुवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या कसोटी संघावर अनेकांनी नाराजी प्रकट केली. ...

रोहित शर्माला वगळल्यामुळे हरभजन सिंगने निवड समितीला खडे बोल सुनावले - Marathi News | Harbhajan Singh criticized on selection committee for ignoring rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला वगळल्यामुळे हरभजन सिंगने निवड समितीला खडे बोल सुनावले

रोहित शर्माने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत आपल्या कामगिरीने आणि नेतृत्व कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक उंचावला. ...

रोहित शर्मा फिटनेसवर घेतो अपार मेहनत, पाहा हा व्हिडीओ... - Marathi News | Rohit Sharma takes hard work on fitness, watch video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा फिटनेसवर घेतो अपार मेहनत, पाहा हा व्हिडीओ...

काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माचा जिममधला एक व्हिडीओ आला. या व्हिडीओमध्ये रोहित फिटनेसवर किती मेहनत घेतो, हे तुम्हाला पाहता येईल. ...

Asia Cup 2018 : विराट कोहलीचे काय होणार... रोहित शर्मा म्हणतो कर्णधारपद स्वीकारायला मी सज्ज - Marathi News | Asia Cup 2018: What will happen to Virat Kohli ... Rohit Sharma says I'm ready to accept the captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : विराट कोहलीचे काय होणार... रोहित शर्मा म्हणतो कर्णधारपद स्वीकारायला मी सज्ज

विराट कोहलीला आतापर्यंत एकदाही भारताला आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद जिंकवून देता आलेले नाही. त्यामुळे आता विराटऐवजी रोहितला भारताचे कर्णधारपद देण्यात यावे, असे चाहते म्हणत आहे. ...

Asia Cup 2018 : रोहित शर्मा 'त्या' दिवशी बॅट्समन म्हणून जन्माला आला... पाहा हा व्हिडीओ - Marathi News | Rohit Sharma ... how to become batsman from bowler, his coach Dinesh Lad is telling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : रोहित शर्मा 'त्या' दिवशी बॅट्समन म्हणून जन्माला आला... पाहा हा व्हिडीओ

रोहित गोलंदाजाचा फलंदाज कसा बनला, हे तुम्हाला माहिती आहे का? रोहितला फलंदाज म्हणून घडवणारे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी खास लोकमतसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये हे रहस्य उलगडले आहे. ...