लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

IND Vs WIN One Day : दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघाची घोषणा - Marathi News | IND Vs WIN One Day: India's announcement team for the second ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WIN One Day : दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघाची घोषणा

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने आठ विकेट्स राखऊन दणदणीत विजय मिळवला होता. ...

IND Vs WIN One Day : विराट-रोहित जोडीसमोर 400 धावाही कमीच -ब्रायन लारा - Marathi News | India vs VIN One Day: virat kohli and Rohit Sharma can easily pass 400 run target, brian lara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WIN One Day : विराट-रोहित जोडीसमोर 400 धावाही कमीच -ब्रायन लारा

India vs VIN One Day: विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी 'विरो' या टोपण नावाने ओळखली जात आहे. या जोडीने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ...

रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संघात घेण्यासाठी 'दादा' आग्रही - Marathi News | Sourav Ganguly asks for Rohit Sharma's inclusion in Test team for Australia tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संघात घेण्यासाठी 'दादा' आग्रही

आशिया चषक स्पर्धेतील आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डेतील कामगिरीनंतर रोहित शर्माचा कसोटी संघात समावेश व्हावा, अशी मागणी जोर धरत आहे. ...

रोहित-विराटमध्ये नंबर वनसाठी लढाई - Marathi News |  Rohit-Virat battle for number one | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटमध्ये नंबर वनसाठी लढाई

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारताने सहज जिंकला. मोठ्या फरकाने जिंकलेला हा सामना अत्यंत सोपा होता असे नाही. ...

रोहित शर्माने असा फटका मारला की विराट कोहलीही झाला चकीत - Marathi News | Rohit Sharma hit that shot and Virat Kohli become surprise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने असा फटका मारला की विराट कोहलीही झाला चकीत

नवव्या षटकात अशी एकच घटना घडली की ती पाहून कोहली चकीत झाला. ...

रोहितने रचला नवीन विश्वविक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकले पिछाडीवर - Marathi News | Rohit's new world record; Sachin Tendulkar even retreated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने रचला नवीन विश्वविक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकले पिछाडीवर

रोहितने 117 चेंडूंत 15 चौकार आणि आठ षटकाराच्या जोरावर नाबाद 152 धावा केल्या होत्या. ...

भारताने जिंकलेल्या विश्वचषकातील पाच सामने होते फिक्स? - Marathi News | 5 Match Fixing World Cup Won By India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने जिंकलेल्या विश्वचषकातील पाच सामने होते फिक्स?

आता या विश्वचषकातील पाच सामने फिक्स असल्याची धक्कादायक माहिती आहे पुढे येत आहे. ...

धक्कादायक... विराट कोहली आणि रोहित शर्मा फिक्सिंगच्या जाळ्यात? - Marathi News | Shocking ... Virat and Rohit have a relationship with match fixers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक... विराट कोहली आणि रोहित शर्मा फिक्सिंगच्या जाळ्यात?

2011 साली झालेल्या विश्वचषकातील पाच आणि 2012 साली झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील तीन सामन्यांमध्ये फिक्संग झाल्याचेही या डॉक्यूमेंट्रीमध्ये म्हटले गेले आहे. ...