रोहित शर्मा, मराठी बातम्या FOLLOW Rohit sharma, Latest Marathi News
IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथ्या वन डे सामन्यात रोहित शर्माचाच दबदबा जाणवला. ...
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहितने 137 चेंडूंत 20 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 162 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. ...
रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. त्यावेळी त्यांच्या गोलंदाजांना रोहितपुढे लोटांगण घालावे लागले. त्यावेळी चाहत्यांना पाकिस्तानविरुद्धच्या या गोष्टीची आठवण आल्यावाचून राहीली नाही. ...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने 162 धावांची खेळी साकारली. या सामन्यात रोहितने 20 चौकार आणि चार षटकार झळकावले. ...
सामन्यात रोहितने नेत्रदीपक फटकेबाजी करत शतक साकारले. या शतकानंतर रोहितने जे काही सेलिब्रेशन केले ते पाहण्यासारखेच होते. ...
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासाठी 2018 हे वर्ष चांगलेच फलदायी ठरत आहे. ...
या सामन्यात काही गोष्टी अशा घडल्या की खेळाडू आणि चाहते यांच्यामध्ये अॅक्शन-रिअॅक्शनचा खेळ चांगलाच रंगला. ...
IND Vs WIN 2nd One Day: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यांत रोहित शर्माने धावांची आतषबाजी केली. ...