रोहित शर्मा, मराठी बातम्या FOLLOW Rohit sharma, Latest Marathi News
हैदराबादमध्ये बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची एक बैठक झाली. या बैठकीला भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, दोन्ही कर्णधार कोहली आणि रोहित हे उपस्थित होते. ...
भारताच्या एका फिरकीपटूने काही दिवसांपूर्वीच एक बाऊन्सर टाकला आणि हे पाहून कर्णधार रोहित शर्मालादेखील धक्का बसला. ...
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ...
भारताकडून सर्वाधिक धावा करताना रोहितने विराट कोहलीला मागे टाकले. ...
या सामन्यात 10 धावांवर असताना रोहितने षटकार लगावला आणि भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. ...
भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे. पण या सामन्यात त्याने एक विश्वविक्रमही रचला आहे. ...
पहिल्या सामन्यात हिटमॅन रोहितला साजेशी कामगिरी करता आली नाही, परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने ही कसर भरून काढली. ...
वेस्ट इंडिजच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सहज विजय मिळवता आला नव्हता. ...