लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
"...याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल", अभिनेता किरण मानेंना रोहित पवारांचा पाठिंबा - Marathi News | Rohit Pawar's support to actor Kiran Mane on dropped out serial star pravah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...याला दडपशाही वृत्तींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल"

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन किरण माने यांना मालिकेतून काढल्याचा निषेध करत हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा केलेला निर्घृण खूनच म्हणावा लागेल, असे म्हटले आहे. ...

Annabhau Sathe: “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म, पण केंद्राच्या दृष्टीने अण्णाभाऊ साठे ‘प्रतिष्ठित’ नाहीत” - Marathi News | rohit pawar criticise centre govt on lokshahir annabhau sathe name not in prestigious person list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म, पण केंद्राच्या दृष्टीने अण्णाभाऊ साठे ‘प्रतिष्ठित’ नाहीत”

Annabhau Sathe: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश नसल्यावरुन केंद्रावर टीका करण्यात येत आहे. ...

Sindhutai Sapkal: “अनाथ मुलांसाठी सिंधुताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल”: शरद पवार - Marathi News | ncp chief sharad pawar ajit pawar supriya sule rohit pawar nilam gorhe tribute sindhutai sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“अनाथ मुलांसाठी सिंधुताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल”: शरद पवार

Sindhutai Sapkal: शरद पवारांसह अनेक राजकीय नेत्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. ...

Rohit Pawar Corona Positive: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण - Marathi News | NCP MLA Rohit Pawar tested corona positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar Corona Positive) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते पुढील सात दिवस विलगीकरणात राहणार आहेत. ...

किचनच्या मैदानात पंकजा मुंडे अन् रोहित पवार आमनेसामने; 'किचन कल्लाकार'मध्ये राजकीय नेत्यांची हजेरी - Marathi News | tv serial kitchen kallakar latest episode rohit pawar pankaja munde praniti shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किचनच्या मैदानात पंकजा मुंडे अन् रोहित पवार आमनेसामने; 'किचन कल्लाकार'मध्ये राजकीय नेत्यांची हजेरी

Kitchen kallakar: या स्पर्धकांना कधी युतीचा तर खुर्चीचा सामना करावा लागणार आहे. ...

अरे, तू आमदार आहेस, तू तरी मास्क वापर! - Marathi News | Oh, you are an MLA, you use a mask though! Says Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे, तू आमदार आहेस, तू तरी मास्क वापर!

अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावले ...

'अरे शहाण्या तु आमदार आहेस, तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल' अजितदादांनी रोहित पवारांना सुनावले - Marathi News | Ajit Pawar told Rohit Pawar you are an MLA if you use a mask I can tell others | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अरे शहाण्या तु आमदार आहेस, तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल' अजितदादांनी रोहित पवारांना सुनावले

तु मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही. अन् काहीजण मास्कच वापरत नाहीत. हे बरोबर नाही. ...

'त्रिपुरातील घटनेचे पडसाद आपल्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात नकोत' - Marathi News | 'The repercussions of Tripura incident should not be felt in Maharashtra', Ajit pawar appeal to people of maharashtra | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'त्रिपुरातील घटनेचे पडसाद आपल्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात नकोत'

राज्यातील तमाम जनतेला मी कर्जतमधील सभेतून आवाहन करतो की, आपल्या ईशान्य भारतात त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसांत दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, तेथील या घटनांबद्दल आपण सर्वांनी संवेदनशील असलंच पाहिजे ...