बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचे जगभरात अनेक चाहते असतील. मात्र, या चाहत्यांमध्ये शाहरुख खानची एक खास चाहती आहे. ती म्हणजे सोफिया. कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली ती जगातील पहिली चालती-बोलती रोबो आहे. ...
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयातले जगभर नावाजलेले तज्ज्ञ आणि फाइंड अॅबिलिटी सायन्सेस या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आनंद माहूरकर आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बदलणाºया नव्या जगाचं चित्र... ...