साकोली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे आहे. यासोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात असतो. तरीही चोरी व वाटमारीच्या घटनात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गत दोन वर्षांपूर्वी विर्शी येथे बँकेत चोरी झाली होती. चोरट्यांनी लाॅकर शेतात नेऊन ...
पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी अन्य पोलीस ठाण्यातून आल्याने त्यांना हद्दीची देखील व्यवस्थित माहिती नाही अनेक सराईत गुन्हेगार तडीपार आरोपी बिनधास्तपणे पंचवटीत वास्तव्य.... ...
धान व्यापाऱ्याचा दिवाणजी माशेट्टी श्रीनिवास भास्कर याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूच्या धाकावर २२ लाख ५९ हजार रुपये रोख लुटण्यात आले होते. एवढ्या मोठ्या लुटमारीची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ...
तरुणीच्या गळयातील सोनसाखळी खेचून दोघांनी मोटारसायकलीवरुन पलायन केल्याची घटना नौपाडा भागात नुकतीच घडली. याप्रकरणी मंगळवारी नौपाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...