लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

चिपळूण-कºहाड रस्ता : वाहतुकीत बदल, नागरिक त्रस्त- कामामुळे वाहतूक कोंडी  - Marathi News | Chiplun-c ½ road: Traffic change, civil stricken-traffic congestion due to road work | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूण-कºहाड रस्ता : वाहतुकीत बदल, नागरिक त्रस्त- कामामुळे वाहतूक कोंडी 

चिपळूण - कºहाड रस्त्याचे काम सुरु झाले असून, खेर्डी बाजारपेठेतील वाहने त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे ...

शंभर कोटींचे रस्ते; पुण्याच्या तज्ज्ञांकडून तपासणी - Marathi News | 100 Crore Roads; Pune inspection | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शंभर कोटींचे रस्ते; पुण्याच्या तज्ज्ञांकडून तपासणी

महाराष्टÑ शासनाने १०० कोटी रुपयांचे अनुदान मनपाला दिले आहे. या अनुदानातून ३० रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या शहरात एकाच वेळी ७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांच्या गुणवत्तेची तपासणी बुधवारी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ...

रस्ता दुरुस्तीकडे मनपाचा कानाडोळा - Marathi News |  Manapacha's turn to repair the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता दुरुस्तीकडे मनपाचा कानाडोळा

वडाळागावातील सिद्ध हनुमान मंदिरापासून थेट श्री.श्री. रविशंकर मार्गाला गोपालवाडीमार्गे जोडणाऱ्या रस्त्याची मागील चार महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील हा रस्ता महापालिकेच्या पूर्व विभागाकडून दुरुस्त केला जात नसल्याने नागरिकांनी ...

रस्ता नाही, तर मतदान पण नाही..., दोन हजार नागरिकांचा इशारा - Marathi News | No road, no polling ..., warning of two thousand citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्ता नाही, तर मतदान पण नाही..., दोन हजार नागरिकांचा इशारा

कल्याण पश्चिम हा भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो. या भागातील पाच सोसायट्यांना जोडणारा रस्ता अनेक वर्षांपासून विकसित केला नाही. ...

आधी लावतायत वणवा.. मग वृक्षांवर घाला ! अजिंक्यतारा होतोय बोडका - Marathi News | Put them in before .. Then pour on the trees! It's been a bit sad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आधी लावतायत वणवा.. मग वृक्षांवर घाला ! अजिंक्यतारा होतोय बोडका

जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनसंपदा वणव्यात खाक होत असताना आता या किल्ल्याला वृक्षतोडीचेही ग्रहण लागले आहे. काही नागरिकांकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, किल्ल्यावरील वनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत ...

परभणी: साडेतीन कोटींच्या रस्त्याचे काम संथगतीने - Marathi News | Parbhani: Road work of 3.5 crore crores slow down | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: साडेतीन कोटींच्या रस्त्याचे काम संथगतीने

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा साडेचार किमीचा रस्ता मंजूर होवून यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला; परंतु, या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ ...

शहरात यापुढे एकाच पद्धतीचे शास्त्रीय गतीरोधक : पालिकेकडून नियमावली तयार  - Marathi News | The city is no longer a classical anti-blocking system: preparing the rules by the corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात यापुढे एकाच पद्धतीचे शास्त्रीय गतीरोधक : पालिकेकडून नियमावली तयार 

अनेकदा रस्त्यांवर अशास्त्रीय आणि बेकायदा गतीरोधक उभारले जातात. या गतीरोधकांमुळे वाहनांची गती कमी होण्याऐवजी अपघातच अधिक घडतात. इंडीयन रोड कॉंग्रेस (आयआरसी) च्या निकषांचे पालनच केले जात नाही. ...

पुण्यातील प्रभात रस्त्याची लागली ‘वाट’, ठेकेदारांवर नियंत्रणच नाही - Marathi News | There is no control over the Prabhat road in Pune, the contractors have no control over them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रभात रस्त्याची लागली ‘वाट’, ठेकेदारांवर नियंत्रणच नाही

महापालिकेत समन्वयाचा अभाव : ठेकेदारांवर अभियंत्यांचे नियंत्रणच नाही ...