लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

100 रुपयांच्या पैजेसाठी त्याने मारली पूर आलेल्या नदीत उडी - Marathi News | For the sum of 100 rupees, he jumped into the river that flooded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :100 रुपयांच्या पैजेसाठी त्याने मारली पूर आलेल्या नदीत उडी

पैज जिंकण्यासाठी वाट्टेल ते करणारी माणसे आपण पाहिली असतील. अशीच एक घटना... ...

नदीशेजारील कचरा व्यवस्थापन केंद्रांवर बंदी?; कचरा रोखण्याची योजना - Marathi News |  Ban on garbage management centers near river ?; Trash plans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नदीशेजारील कचरा व्यवस्थापन केंद्रांवर बंदी?; कचरा रोखण्याची योजना

नद्या स्वच्छ व प्रदुषणरहित राखण्यासाठी त्यांच्या किनाऱ्यापासून एका किलोमीटरच्या परिसरात असलेली कचरा संकलन व व्यवस्थापन केंद्र बंद करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. ...

कऱ्हा नदीपात्र झाले चकाचक - Marathi News | Cara river flutter becomes shocking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कऱ्हा नदीपात्र झाले चकाचक

नदीपात्राची स्वच्छता; खंडोबानगर ते म्हाडा कॉलनीदरम्यान राबविले अभियान ...

सोन्या कुठे आहेस रे....आईची आर्त हाक, ‘त्या’ दोघा युवकांचा अद्याप ठावठिकाणा नाही - Marathi News | Where are the golds and thieves? Mothers say that the two youths are still not there | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोन्या कुठे आहेस रे....आईची आर्त हाक, ‘त्या’ दोघा युवकांचा अद्याप ठावठिकाणा नाही

पंचगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या सत्यजित शिवाजी निकम (वय २०, रा. तोरस्कर चौक) या महाविद्यालयीन मुलाचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. ...

दूषित पाणी सोडल्याने आरोग्याला धोका - Marathi News | Health risks by leaving contaminated water | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दूषित पाणी सोडल्याने आरोग्याला धोका

दुतर्फा जलपर्णी वाढत असल्याने डासांचा वाढता प्रादुर्भाव; प्रशासनाचे दुर्लक्ष ...

चिंचवड केजुबाई बंधाऱ्यात आढळला महिलेचा मृतदेह - Marathi News | the dead body of women found in river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड केजुबाई बंधाऱ्यात आढळला महिलेचा मृतदेह

पवना नदीत बुडून एका 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समाेर अाली अाहे. ...

खेड तालुक्यातील चासकमान धरण ‘ओव्हरफ्लो ’ - Marathi News | Chaskaman Dam 'Overflow' in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील चासकमान धरण ‘ओव्हरफ्लो ’

चासकमान धरण ९६.९० टक्के म्हणजेच ८.३० टिएमसी भरले असून खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून धरणाचे पाचही दरवाजे चार वाजता उघडून सांडव्याद्वारे ५२७५ क्युसेक्स वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...

पलूस तालुक्यातील सूर्यगाव येथे मगरीचे दर्शन, कृष्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वावर - Marathi News | Magi Darshan at Suryanga in Palus taluka, Krishna river flowing in large numbers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पलूस तालुक्यातील सूर्यगाव येथे मगरीचे दर्शन, कृष्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वावर

सूर्यगाव (ता. पलूस) येथील योगेश सूर्यवंशी यांच्या शेतात मगरीचे वारंवार एकाच ठिकाणी दर्शन होत आहे. याठिकाणी तिची अंडी असण्याची शक्यता असण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...