कुजबा येथे गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव (डोंगा) उलटल्याने पाच महिला बुडाल्या. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर चौघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
चुंबली गावाला जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने येथील गावकरी नावेने ये-जा करतात. दरम्यान नदीत नाव उलटल्याने नदीत बुडून मंसाराम अलोणे यांचा मृत्यू झाला. ...