शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : स्टार मॉडलला आवडतो भारतीय क्रिकेटपटू; व्यक्त केली लग्न करण्याची इच्छा!

क्रिकेट : कोरोना व्हायरसच्या संकटात सुरेश रैना अन् रिषभ पंतची धम्माल मस्ती; Video Viral 

क्रिकेट : रिषभ पंत बनला 'हिरो'; जाणून घ्या शिखर धवनसह संघातील खेळाडूंना मिळाले कोणते चित्रपट!

क्रिकेट : रिषभ पंतच्या आई आणि बहिणीवर युवकाकडून गंभीर आरोप, पोलिसांनी सुरू केला तपास

क्रिकेट : मी त्याच्याशी बोलतो, पण धोनी कधीही मला पूर्णपणे मदत करत नाही

क्रिकेट : Video : एक वर्ष झालं नाही अन् मला चॅलेंज? रोहित शर्मानं घेतली रिषभ पंतची फिरकी

क्रिकेट : टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं; विराट कोहलीला करावा लागेल गंभीर्याने विचार!

क्रिकेट : India vs New Zealad, 2ndTest: टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहलीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम

क्रिकेट : टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमावलं, फलंदाजांनी गमावलं; जाणून घ्या सामना कुठे फिरला!

क्रिकेट : न्यूझीलंडमध्ये पर्यटनाला गेलात की क्रिकेट खेळायला, एका फोटोवरून टीम इंडिया होतेय ट्रोल...