शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : भारतच नव्हे, अख्खं जग तुम्हाला ‘सॅल्यूट’ करेल! रवी शास्त्रींनी वाढविलं मनोधैर्य; खेळाडू, सपोर्ट स्टाफचं केलं कौतुक

क्रिकेट : VIDEO: रिषभ पंत स्टम्पमागे गात होता भन्नाट गाणं; ऐकून पोट धरून हसाल...

क्रिकेट : वीरूचं भन्नाट ट्विट: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो पोस्ट करून रिषभ पंतचं कौतुक

क्रिकेट : आज संपूर्ण जग तुम्हाला सलाम करतंय; मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींकडून खेळाडूचं भरभरून कौतुक, Video

क्रिकेट : 'अजिंक्य' भारत!'; निम्मा तंदुरूस्त संघ घेऊन टीम इंडिया भिडली अन् ऑस्ट्रेलियाला पुरून उरली!

क्रिकेट : India vs Australia : गॅबावरील ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणे झाला भावूक, म्हणाला शब्दच सूचत नाही!

क्रिकेट : ये नया भारत है...घर में घुसकर मारता है, सेहवागचं हटके ट्विट; टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव

क्रिकेट : India vs Australia, 4th Test : टीम इंडियाचा जयजयकार; BCCI कडून ५ कोटी रुपयांचा 'खास' बोनस

क्रिकेट : India vs Australia, 4th Test Day 5 : जखमी टीम इंडियाकडून कांगारूंची शिकार; बॉर्डर-गावस्कर मालिकेत ऐतिहासिक विजय!

क्रिकेट : India vs Australia, 4th Test Day 5 : अम्पायर्स कॉलनं केला घात, चेतेश्वर पुजारा बाद झाला; सर डॉन ब्रॅडमन याच्या विक्रमाशी बरोबरी, Video