लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

इंडसइंड बँकेतील शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण; खातेदारांच्या पैशांचं काय होणार? RBI ची मोठी अपडेट - Marathi News | rbi assures depositors money is safe in indusind bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडसइंड बँकेतील शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण; खातेदारांच्या पैशांचं काय होणार? RBI ची मोठी अपडेट

indusind bank : इंडसइंड बँकेतील डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओमध्ये विसंगती आढळल्याने शेअर्स २७ टक्क्यांनी पडले. यानंतर बँक ग्राहकांची चिंता वाढली आहे. ...

बिनकामाची ७०० कोटींची चिल्लर! ५० पैशांचा वापर ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडूनही बंद - Marathi News | Many as 147880 lakh 50 paise coins have been minted in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिनकामाची ७०० कोटींची चिल्लर! ५० पैशांचा वापर ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडूनही बंद

डिजिटल व्यवहारांमुळे नाण्यांची किंमत झाली कमी; २,०००च्या ६ हजार कोटी रुपये किमतीच्या नोटा अजूनही लोकांकडेच पडून; आरबीआयच्या आकडेवारीतून माहिती समोर ...

एप्रिलमध्ये RBI पुन्हा देणार का दिलासा? महागाई दर कमी झाल्यानं व्याजदर कमी होण्याची शक्यता - Marathi News | RBI might relief again in April Interest rates are likely to be cut again as inflation rates fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एप्रिलमध्ये RBI पुन्हा देणार का दिलासा? महागाई दर कमी झाल्यानं व्याजदर कमी होण्याची शक्यता

RBI Interest Rate Cut: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरात कपात होण्याची शक्यता बळावली आहे. ...

RBI ची मोठी घोषणा; लवकरच येणार 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा, जुन्या बंद होणार ? - Marathi News | RBI announcement; New Rs 100 and Rs 200 notes to be released soon, old ones to be discontinued? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ची मोठी घोषणा; लवकरच येणार 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा, जुन्या बंद होणार ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत मोठी घोषणा केली आहे. ...

राज्यात २००८ संस्थांची गेली ‘पत’, कष्टाचे कोट्यवधी अडकले; लाखो ठेवीदारांचा जीव टांगणीला - Marathi News | 2008 institutions in the maharashtra state has gone shut and crore rupees of investors are stuck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यात २००८ संस्थांची गेली ‘पत’, कष्टाचे कोट्यवधी अडकले; लाखो ठेवीदारांचा जीव टांगणीला

किती रक्कम अडकली याची मोजदाद अजून सुरूच, किती पैसे परत मिळतील; मिळतीलही की नाही या चिंतेने काळीज ग्रासले  ...

२ हजार रुपयांच्या ९८.१८ टक्के नोटा परत आल्या: RBIची माहिती, जमा करण्याचे काम अद्यापही सुरु - Marathi News | 98 point 18 percent of 2 thousand notes returned reserve bank give information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ हजार रुपयांच्या ९८.१८ टक्के नोटा परत आल्या: RBIची माहिती, जमा करण्याचे काम अद्यापही सुरु

दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतलेला असला तरी या नोटांना अजूनही कायदेशीर चलन म्हणून मान्यता असल्याचे स्पष्ट केले आहे.  ...

सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यांचे ४९ कोटी रिझर्व्ह बँकेकडे जमा, १० वर्षे एकदाही उलाढाल नाही - Marathi News | 49 crores of closed accounts in Sangli District Bank deposited with Reserve Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेतील बंद खात्यांचे ४९ कोटी रिझर्व्ह बँकेकडे जमा, १० वर्षे एकदाही उलाढाल नाही

'खातेदारांनी पुरावे दिल्यास पैसे मिळणार' ...

HSBC सह एका फायनान्स कंपनीवर आरबीआयची मोठी कारवाई, काय म्हटलंय RBI नं? - Marathi News | RBI's big action against a finance company iifl HSBC know what rbi said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HSBC सह एका फायनान्स कंपनीवर आरबीआयची मोठी कारवाई, काय म्हटलंय RBI नं?

जाणून घ्या का एचएसबीसीसह आणखी एका कंपनीवर का आरबीआयनं ठोठावला दंड. ...