lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिमा लागू

रिमा लागू

Reema lagoo, Latest Marathi News

रिमा लागू यांनी मैने प्यार किया, आशिकी, साजन, हम आपके है कौन, वास्तव, कुछ कुछ होता हैं आणि हम साथ साथ है या गाजलेल्या हिंदी चित्रपटात साकारलेली आईची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांनी 50 पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे.   
Read More
रिमा लागू यांचा 'जावई' कोण माहितीए का? हिंदी चित्रपटसृष्टीत आहे मोठं नाव - Marathi News | reema lagoo son in law vinay waikul works as assistant director in hindi film industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिमा लागू यांचा 'जावई' कोण माहितीए का? हिंदी चित्रपटसृष्टीत आहे मोठं नाव

अभिनेत्री रिमा लागू यांची लेक मृण्मयी अगदी त्यांच्यासारखीच दिसते. तर तिचे पती म्हणजेच रिमा लागूंचे जावई कोण आहेत बघा ...

सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Before Satish Kaushik, these artists also passed away due to heart attack, see who are they? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते?

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. ...

रिमा लागू यांची मुलगीदेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, दिसते आईसारखीच सुंदर! - Marathi News | Reema Lagoo's daughter is also working in the cine industry, looks as beautiful as her mother! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिमा लागू यांची मुलगीदेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, दिसते आईसारखीच सुंदर!

Reema Lagoo: रिमा लागू यांची मुलगी सोशल मीडियावरील पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. ...

Reema Lagoo Birth Anniversary: श्रीदेवीने काढून टाकले होते रीमा लागूंचे अनेक सीन्स..., हे होतं कारण - Marathi News |  Reema Lagoo Birth Anniversary The role of Reema Lagoo was cut by Sridevi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवीने काढून टाकले होते रीमा लागूंचे अनेक सीन्स..., हे होतं कारण

 Reema Lagoo Birth Anniversary: रीमा लागू यांच्या त्या फोटोने बदललं फोटोग्राफरचं नशीब... वाचा किस्सा... ...

रीमा लागू यांची लेक दिसते खूप सुंदर, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; जाणून घ्या तिच्याबद्दल - Marathi News | Reema Lagoo's Lake looks very beautiful, she is also a famous actress; Learn about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रीमा लागू यांची लेक दिसते खूप सुंदर, तीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री; जाणून घ्या तिच्याबद्दल

Reema Lagoo: बॉलिवूडमध्ये आईची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवलेल्या रीमा लागू यांची आज पुण्यतिथी आहे. २०१७ साली आजच्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

रिमा लागूंचा अभिनय पाहून श्रीदेवीचा झालेला तिळपापड; सिनेमातील सीन करायला लावले होते कट - Marathi News | when sridevi became jealous of reema lagoo acting in movie chopped out her role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिमा लागूंचा अभिनय पाहून श्रीदेवीचा झालेला तिळपापड; सिनेमातील सीन करायला लावले होते कट

Reema lagoo: रिमा लागू यांचा अभिनय इतका दमदार होता की त्यामुळे चित्रपटातील साईड रोल्सदेखील त्या सुपरहिट करायच्या. ...

रिमा लागू यांच्या आईने या सिनेमात चक्क केली होती अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका - Marathi News | Reema Lagoo's mother played the role of Ashok Saraf's wife in this movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिमा लागू यांच्या आईने या सिनेमात चक्क केली होती अशोक सराफ यांच्या पत्नीची भूमिका

फार कमी लोकांना माहित आहे की, रिमा लागू यांच्या आईदेखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. ...

दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची मुलगी दिसायला फारच सुंदर,अभिनय सोडून करते 'हे' काम - Marathi News | Late Actress Rima Langu's daughter chosen a different career though being too gorgeous, check her images here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची मुलगी दिसायला फारच सुंदर,अभिनय सोडून करते 'हे' काम

रिमा लागू यांच्याप्रमाणे त्यांची मुलगीदेखील उत्तम अभिनेत्री आहे. आईच्या पावलावर पाऊल टाकत तिनेही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...