लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

गोवंश हत्याप्रकरणी सर्वपक्षीय एकवटले, ग्रामस्थांची बैठक - Marathi News | Meeting of villagers, all united in killing of cattle | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गोवंश हत्याप्रकरणी सर्वपक्षीय एकवटले, ग्रामस्थांची बैठक

चिपळूण तालुक्यातील कान्हे पिंपळी येथे गोवंश हत्या प्रकरण घडल्यानंतर येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत असताना गुरुवारी अचानक बैठक घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. ...

चिपळुणात पुन्हा गोवंश हत्या झाल्याचा संशय? - Marathi News | Suspected of killing cattle again in Chiplun? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात पुन्हा गोवंश हत्या झाल्याचा संशय?

खेड तालुक्यातील लोटे व चिपळूण तालुक्यातील कामथे येथील गोवंश हत्येचा तपास सुरू असतानाच पाच दिवसातच पिंपळी येथे कापलेल्या जनावरांचे अवशेष सापडल्याने तालुक्यात पुन्हा गोवंश हत्याचा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जा ...

कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना - Marathi News | The first hapus mango box in Konkan left for Vashi Market | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना

कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना झाली असून या हापूस आंबा पेटीला चांगला दर मिळण्याची बागायदार शेतकऱ्याला आशा आहे. ...

जिल्हा रूग्णालयातील विश्रांतीगृहाचे काम सुरु करा : अनिल परब - Marathi News | Start work at District Hospital restroom: Anil Parab | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्हा रूग्णालयातील विश्रांतीगृहाचे काम सुरु करा : अनिल परब

रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ६५ लाख रुपये खर्चून विश्रांतीघर बांधण्याच्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करुन कामाला सुरुवात करा, असे निर्देश परिवहन, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिले. ...

चौपदरीकरणाचे काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणार  : अनिल परब - Marathi News | Contractor not working on four-point work: Anil Parab | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चौपदरीकरणाचे काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करणार  : अनिल परब

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ज्या ठेकेदाराचे काम बरोबर नाही किंवा ज्याने बिलकूल काम केलेले नाही अशांवर सक्त कारवाई करणार, असे ठेकेदार बदलता येतात का त्याची चाचपणी होईल, असे रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. ...

खेळता-खेळता बंदुकीतील छर्रा लागून बालक जखमी - Marathi News | Child injured in gun play | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खेळता-खेळता बंदुकीतील छर्रा लागून बालक जखमी

खेळता-खेळता एयरगन रोखून चाप ओढल्याने त्यातून सुटलेला छर्रा लागून यश सुधीर धांगडे (७, रा. कामथे, हुमणेवाडी) हा बालक जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी १.३० वाजता घडली. त्याला उपचारासाठी कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे. ...

शेजवलीत बिबट्याचे दोन बछडे जेरबंद - Marathi News | Neighboring two calves in the neighborhood | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शेजवलीत बिबट्याचे दोन बछडे जेरबंद

राजापूर तालुक्यातील शेजवली गावात गेले काही दिवस सतत आढळत असलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. दरम्यान, या बछड्यांना जुन्नर येथील पालनपोषण केंद्रात रवाना करणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ...

ग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंत - Marathi News | Library lifts ban on accreditation: Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंत

शासनाने २०१० साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भ ...