लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी : प्रसन्न कांबळी यांची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्ने घेतली दखल, दहा हजार चौकोनांचे महाशब्दकोडे ४४ दिवसांच्या प्रयत्नातून साकार - Marathi News | Ratnagiri: Pratesh Kambli's interrogation by the India Book of Records, the 10,000 words of ten thousand quadranges come true for 44 days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : प्रसन्न कांबळी यांची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्ने घेतली दखल, दहा हजार चौकोनांचे महाशब्दकोडे ४४ दिवसांच्या प्रयत्नातून साकार

प्रसिद्ध शब्दकोडेकार प्रसन्न रंगनाथ कांबळी यांनी ४४ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन साकार केलेल्या दहा हजार चौकोनांच्या शब्दकोड्याची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् या विक्रमविषयक पुस्तकाने दखल घेत घेतली आहे. त्यांच्या या कर्तबगारीबद्दल या पुस्तकांच्या प्रकाशकां ...

एलईडी लाईटच्या वापरावरून रत्नागिरीत मच्छीमारांमध्ये संताप - Marathi News | Fury of fishermen from Ratnagiri, using LED light | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एलईडी लाईटच्या वापरावरून रत्नागिरीत मच्छीमारांमध्ये संताप

समुद्रात एलईडी लाईटद्वारे सुरू असलेल्या मोसमारीवरून मच्छीमारांमध्ये संघर्ष पेटला आहे . ही मासेमारी तत्काळ बंद करावी अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल. ...

सिंधुदुर्ग : नोटाबंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका : आनंदराव अडसूळ यांचा आरोप, देशात १५ लाखांहून अधिक कामगार बेरोजगार - Marathi News | Sindhudurg: All areas affected by the strike: Anandrao Adsul, allegations, more than 15 lakh workers in the country unemployed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : नोटाबंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका : आनंदराव अडसूळ यांचा आरोप, देशात १५ लाखांहून अधिक कामगार बेरोजगार

नोटा बंदीनंतर जीएसटीमुळे आज देशात पंधरा लाखांहून अधिक कामगार बेरोजगार आहेत. या योजनेमुळे देशाचे भविष्य चांगले असले तरी सर्वच क्षेत्रात सध्या फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा निर्णय चांगला असला, तरी त्याची अंमलबजावणी योग्य झाली नसल्याचे मत राज्याच ...

रत्नागिरी : सर्वसामान्यांच्या आदरातूनच टिळक लोकमान्य झाले : चारूदत्त आफळेबुवा, कीर्तन महोत्सवाची सांगता - Marathi News | Ratnagiri: Tilak became popular among people of the common man: Charudutt Afalebuwa, Kirtan Mahotsav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सर्वसामान्यांच्या आदरातूनच टिळक लोकमान्य झाले : चारूदत्त आफळेबुवा, कीर्तन महोत्सवाची सांगता

लखनौ अधिवेशनात टिळकच आमचे खरे नेते आहेत, असा जनक्षोभ वाढला. जनतेकडून असा मान अखंड भारतात फक्त लोकमान्यांना मिळाला. लखनौ अधिवेशनात त्यांनी स्वराज्य, माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली, सर्वसामान्यांच्या आदरातूनच टिळक लोकमान ...

रत्नागिरी : देवरूखातील ब्रिटीशकालीन शाळा मोडकळीस, काम मंजूर होत नसल्याने नाराजीचा सूर - Marathi News | The british school in Deorukha, due to failure of the work, is unacceptable | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : देवरूखातील ब्रिटीशकालीन शाळा मोडकळीस, काम मंजूर होत नसल्याने नाराजीचा सूर

संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे ब्रिटीशांनी १९१९ साली बांधलेली ही शाळा आता धोकादायक बनली आहे. मात्र, तरीही येथील विद्यार्थ्यांना या धोकादायक व गळक्या शाळेत बसण्याची वेळ आली आहे. पावसाळ् ...

रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या नाना-नानी पार्कचे काम पूर्णत: थांबले, पार्क की गवताचे कुरण? - Marathi News | Ratnagiri: The work of senior citizens for Nana-Nani Park was completely stopped, is the park's meadow parked? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या नाना-नानी पार्कचे काम पूर्णत: थांबले, पार्क की गवताचे कुरण?

रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून बांधण्यात येणाऱ्या नाना-नानी पार्कचे काम पूर्णत: थांबले असून, या कामाची पार दुरवस्था झाली आहे. या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या या ठिकाणी उद्यान होणार आ ...

रत्नागिरी जिल्ह्यात १२०० लोकांमागे फक्त एकच पोलीस, कामाचा ताण, डबलड्युटीच्या त्रासाने कर्मचारी हैराण - Marathi News | In Ratnagiri district, only one police, work force, double duty employee harassment | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात १२०० लोकांमागे फक्त एकच पोलीस, कामाचा ताण, डबलड्युटीच्या त्रासाने कर्मचारी हैराण

रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख आहे़ त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ४ हजार पोलिसांची आवश्यकता आहे़ मात्र, सध्या रत्नागिरी जिल्ह्यात पंधराशेच पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढल्याचे चित्र दिसत आहे. ...

रत्नागिरी : गणपतीपुळे होणार सेफ्टी झोन, मेरिटाईम बोर्डचा प्रयत्न, पर्यटकांच्या संरक्षणासाठी अ‍ॅक्वाटिककडून पाहणी - Marathi News | Ratnagiri: Attempts by the Safety Zone, Maritime Board, to be done by Ganpatipule, for the protection of tourists by Aquatics | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : गणपतीपुळे होणार सेफ्टी झोन, मेरिटाईम बोर्डचा प्रयत्न, पर्यटकांच्या संरक्षणासाठी अ‍ॅक्वाटिककडून पाहणी

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मेरिटाईम बोर्डाने पाऊल उचलले आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारा सेफ्टी झोन करण्यासाठी पुण्याच्या महाराष्ट्र स्टेट क ...