शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

सखी : Social Viral : 'पैशांसाठी काहीही करता का?' विकी अन् रश्मिकाची अंडरवेअरची जाहिरात पाहून भडकले नेटिझन्स 

फिल्मी : तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..., रश्मिका मंदानाची अंतर्वस्त्रांची जाहिरात पाहून भडकले लोक

फिल्मी : आपण यांना ओळखलंत का? लॉकडाउनला 'गुडबाय' करत या दिग्गज अभिनेत्याने शूटिंगला केली सुरूवात

फिल्मी : फोटोतील या क्युट चिमुरडीला ओळखलंत का?, लवकरच करणार आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण

फिल्मी : या प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

फिल्मी : म्हणून शाहिदसोबतचा चित्रपट नाकारला, नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या 'जर्सी'ची गोष्ट

फिल्मी : मानलं भावा..! दुखापतीनंतर सिद्धार्थ मल्होत्रानं सुरु ठेवलं सिनेमाचं शूटिंग, मिशन मजनूच्या सेटवर झाला अपघात

फिल्मी : GoodByeच्या सेटवर सेलिब्रेट झाला नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचा बर्थ डे, पार्टीत बिग बी पण दिसले मास्क लावून

फिल्मी : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसली शेतात घाम गाळताना, नांगर चालवतानाच्या व्हिडीओला मिळतेय पसंती

फिल्मी : नॅशनल क्रश असलेली ही अभिनेत्री लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, मिशन मजनूच्या शूटिंगला केली सुरूवात