शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.

Read more

फिल्मी : ‘पुष्पा’नंतर रश्मिकानं वाढवली फी, ‘पुष्पा- द रूल’साठी इतक्या कोटींची डिमांड

फिल्मी : महेश बाबूवर नाराज झालेत रश्मिका मंदानाचे फॅन्स, म्हणाले - अण्णा, हे बरोबर नाही केलंस?

फिल्मी : 'पुष्पा'साठी Allu Arjun ला मिळालं इतकं मानधन, इतर कलाकारांच्या फीचा आकडा कोट्यावधीत

फिल्मी : OMG!! रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा रिलेशनशिपमध्ये? सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

फिल्मी : 'पुष्पा' हिट झाल्यावर आपल्या रूमर्ड बॉयफ्रेन्डला गुपचूप भेटायला गेली होती रश्मीका मंदाना, फोटो लीक

फिल्मी : साऊथ स्टार पडला मराठी भाषेच्या प्रेमात; 'या' एका वाक्यामुळे Allu Arjunने जिंकलं मराठी माणसाचं मन

फिल्मी : बाबो ! रिलीज पूर्वीच Allu Arjun च्या Pushpa सिनेमाने कमाईबाबत केला धमाका, आकडा वाचून व्हाल अवाक्

फिल्मी : अल्लू अर्जुनचा बहुचर्चित सिनेमा 'पुष्पा'मध्ये या मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी

फिल्मी : साउथच्या या कलाकारांनी नाकारले बॉलिवूडचे सुपरहिट चित्रपट, जाणून घ्या कलाकारांबद्दल

फिल्मी : 'या' लोकप्रिय अभिनेत्रीच्या टी-शर्टवरून ट्रोलर्सनी घेतली तिची शाळा, म्हणाले - दीदी पॅंट तर घालायची असतीस...