रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
अलीकडे एका जाहिरातीत दीपिका पादुकोण व रणबीर कपूर यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. एक्स- बॉयफ्रेन्ड रणबीरसोबतची दीपिकाची ही कमर्शिअल अॅडफिल्म कमालीची लोकप्रिय झाली. पण यानंतर दीपिकाने पती रणवीर सिंगसोबत एक अॅडफिल्म साईन केली. ...
रणवीर सिंगने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. रणवीरचा काही दिवसांपूर्वी आलेल्या 'गली बॉय' सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला ...