lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणजी करंडक

रणजी करंडक

Ranji trophy, Latest Marathi News

विदर्भाची चिवट फलंदाजी; करुण नायरने झुंजवले, मुंबईने अखेर केले शानदार पुनरागमन - Marathi News | vidarbha tough batting mumbai finally make a brilliant comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विदर्भाची चिवट फलंदाजी; करुण नायरने झुंजवले, मुंबईने अखेर केले शानदार पुनरागमन

विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरनेही नाबाद अर्धशतक झळकाविले. ...

मुंबईने उभारला धावडोंगर, विदर्भाला ५३८ धावांचे लक्ष्य  - Marathi News | mumbai give target of 538 runs to vidarbha in ranji trophy final 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईने उभारला धावडोंगर, विदर्भाला ५३८ धावांचे लक्ष्य 

मुशीर  खानचा शतकी तडाखा; श्रेयस अय्यर-रहाणेचे शतक हुकले  ...

सचिन तेंडुलकरच्या समोर १९ वर्षीय पोरानं मोडला त्याचा २९ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | Musheer Khan breaks Sachin Tendulkar's 29-year old record in Ranji Trophy final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरच्या समोर १९ वर्षीय पोरानं मोडला त्याचा २९ वर्षांपूर्वीचा विक्रम

Ranji Trophy Final 2024 - मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये विदर्भ संघावर वर्चस्व गाजवले आहे. १९ वर्षीय मुशीर खान ( Musheer Khan) याने पुन्हा एकदा शतकी खेळी केली आणि श्रेयस अय्यर ( ९५) व अजिंक्य रहाणे ( ७३) यांच्या अर्धशतकाने मॅच गाजवली ...

वाह रोहित वाह...! कॅप्टन शर्मा नुसतं बोलत नाही, तर करून दाखवतो, मन जिंकणारी कृती, Video  - Marathi News | Captain Rohit Sharma witnessing the Ranji Trophy Final at wankhede, he supporting and promoting India's domestic cricket, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाह रोहित वाह...! कॅप्टन शर्मा नुसतं बोलत नाही, तर करून दाखवतो, मन जिंकणारी कृती, Video 

रोहित शर्मा ( Rohit Sharma ) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या तयारीसाठी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये जाणे अपेक्षित होते. पण, ...

Ranji Trophy Final : १९ वर्षीय मुशीर खानची सेंच्युरी; श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणेला शतकाने दिली हुलकावणी  - Marathi News | Musheer Khan completed Hundred in Ranji Trophy Final 2024, Shreyas Iyer ( 95)& Ajinkya Rahane ( 73) scored missed century against Vidharbha, Mumbai 332/4, Lead By 451 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९ वर्षीय मुशीर खानची सेंच्युरी; श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणेला शतकाने दिली हुलकावणी 

मुंबईच्या पहिल्या डावातील २२४ धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गडगडला. धवल कुलकर्णी, शाम्स मुलानी व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. ...

रणजी चषक अंतिम सामना: मुंबईकरांनी मिळवली द्विशतकी आघाडी; विदर्भ संघ बॅकफूटवर - Marathi News | ranji trophy final 2024 mumbai take double century lead vidarbha team on the backfoot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी चषक अंतिम सामना: मुंबईकरांनी मिळवली द्विशतकी आघाडी; विदर्भ संघ बॅकफूटवर

अजिंक्य रहाणे-मुशीर खान यांची अर्धशतके ...

Ranji Trophy 2024 Final : पृथ्वी शॉ पुन्हा फेल; ठाकूरच्या चेंडूवर बेल्स कुठच्या कुठे उडाल्या, Video  - Marathi News | Ranji Trophy 2024 Final : Yash Thakur's brilliant delivery to dismiss Prithvi Shaw in the 2nd innings, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ पुन्हा फेल; ठाकूरच्या चेंडूवर बेल्स कुठच्या कुठे उडाल्या, Video 

दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करून पृथ्वी मुंबईला मोठी आघाडी मिळवून देईल, अशी अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. ...

मुंबईचे सडेतोड उत्तर, विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गुंडाळला; मुलानी, कोटियन, कुलकर्णी चमकले - Marathi News | Ranji Trophy 2024 Final : Vidarbha bundled out for 105, Mumbai lead by 119 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचे सडेतोड उत्तर, विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गुंडाळला; मुलानी, कोटियन, कुलकर्णी चमकले

Ranji Trophy 2024 : रणजी करंडक २०२४ स्पर्धेची फायनल रोमांचक वळणावर आली आहे ...