शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

व्यापार : रामललाच्या प्राणप्रतिष्ठादनी Share Market ला अर्धा दिवस सुट्टी; RBI ची घोषणा

ठाणे : श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादिवशी मासांहार बंदी, मनपाचे आदेश

नागपूर : राज्यात आतापर्यंत १.२० कोटी घरापर्यंत श्रीराम अक्षतांचे वितरण

कोल्हापूर : Kolhapur: अब्दुललाटमधील तरुणाने सायकलने गाठली अयोध्या, १७ दिवसांत २००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण

राष्ट्रीय : श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

भक्ती : Ayodhya Ram Mandir: गर्भगृहातल्या रामललाचे पूर्ण स्वरूप समोर आले; दिसले 'हे' वैशिष्ट्य!

फिल्मी : खरंच की काय? राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेसाठी प्रभासने दिले ५० कोटी?

राष्ट्रीय : माजी खासदार अली अन्वर अन्सारींनी राम मंदिरावर प्रश्न उपस्थित केला अन् स्टेजच कोसळला

मुंबई : मोठी बातमी! राम मंदिर उद्घाटननिमित्त २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

राष्ट्रीय : 12000 जवान, 10000 CCTV आणि AI मॉनिटरिंग...अयोध्येत 'अशी' असेल सुरक्षा व्यवस्था