लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
नाे मंदिर नाे वाेट्स ; शिवाजीनगर न्यायालयाच्या भिंतींवर अज्ञातांची पाेस्टरबाजी - Marathi News | no ram mandir no votes ; posters on shivajinagar court walls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाे मंदिर नाे वाेट्स ; शिवाजीनगर न्यायालयाच्या भिंतींवर अज्ञातांची पाेस्टरबाजी

शिवाजीनगर न्यायालयाच्या भिंतींवर अज्ञातांकडून पाेस्टर लावत राम मंदिराप्रकरणी थेट पंतप्रधान माेदींना लक्ष करण्यात अाले अाहे. ...

सरकार गेले तरी चालेल, अयोध्येत राम मंदिर हवेच! हिंदू संतांचा सरकारकडे आग्रह - Marathi News | Hindu Saints urged the government for Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार गेले तरी चालेल, अयोध्येत राम मंदिर हवेच! हिंदू संतांचा सरकारकडे आग्रह

अयोध्येतील बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिर उभारणीसाठी ठोस पावले टाकण्यासाठी केंद्र सरकारवर हिंदूंचा दबाव दिवसेदिवस वाढत आहे. ...

Ram Mandir : 'यंदा एक दिवा प्रभू रामचंद्राच्या नावाने पेटवा, लवकरच राम मंदिराचं काम सुरू होणार' - Marathi News | Light a diya for Lord Ram this time, work there will start very soon. We have to take this up after #Diwali: CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir : 'यंदा एक दिवा प्रभू रामचंद्राच्या नावाने पेटवा, लवकरच राम मंदिराचं काम सुरू होणार'

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. ...

राम मंदिरासाठी सरकारवर दबाव, शरयू नदीपाशी पुतळ्याचा योगींचा पर्याय - Marathi News | Pressure on the government for Ram Mandir, Yogi's alternative to the statue with Sharu river | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी सरकारवर दबाव, शरयू नदीपाशी पुतळ्याचा योगींचा पर्याय

राम मंदिर-बाबरी मशिदीच्या जमिनीच्या मालकीच्या वादावर जानेवारीमध्ये सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर भाजपा, रा.स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषद, तसेच संत-महंतांनी मंदिर लवकर व्हावे, यासाठी मोदी सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. ...

राम मंदिरासाठी मोदी सरकार कायदा बनवू शकते - न्या. चेलमेश्वर - Marathi News | govt bringing law on ram temple possible ex sc judge chelameswar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी मोदी सरकार कायदा बनवू शकते - न्या. चेलमेश्वर

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जस्टिस चेलमेश्वर यांनी शुक्रवारी (2 नोव्हेंबर) अयोध्येतील राम मंदिराचा खटला न्यायालयात असला तरी सरकार राम मंदिरासाठी कायदा बनवू शकते असं म्हटलं आहे. ...

...तर संघाने सरकारच खाली खेचले पाहिजे - उद्धव ठाकरे - Marathi News | ... then the government should pull down the government - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर संघाने सरकारच खाली खेचले पाहिजे - उद्धव ठाकरे

संघाने सत्तेत आणलेले सरकार केंद्रात असताना त्यांच्यावर राम मंदिरप्रश्नी आंदोलन करण्याची पाळी येत असेल, तर त्यांनी हे सरकारच खाली खेचले पाहिजे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ...

'युतीचं त्यांचं त्यांनी बघावं; राम मंदिरासाठी सोबत यावं' - Marathi News | let them decide on alliance, we do not want to intervene: RSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'युतीचं त्यांचं त्यांनी बघावं; राम मंदिरासाठी सोबत यावं'

केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत असूनही शिवसेना अगदी नित्यनेमाने नरेंद्र आणि देवेंद्र सरकारवर टीका करतेय. या दोन 'खास मित्रां'चं काय होणार, या विषयातून संघाने अंग काढून घेतलं आहे. ...

Ram Mandir : गरज पडल्यास राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन; रा. स्व. संघाचा इरादा पक्का - Marathi News | Court should respect public opinion : RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ram Mandir : गरज पडल्यास राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन; रा. स्व. संघाचा इरादा पक्का

भाईंदरच्या म्हाळगी प्रबोधिनीमध्ये संघाची तीन दिवसीय बैठक पार पडली. ...