लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
रामकुंडावर शिवसेनेची गंगा महाआरती - Marathi News |  Ramakunda Shiv Sena's Ganga Maharati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामकुंडावर शिवसेनेची गंगा महाआरती

नाशिकच्या गोदावरी नदी रामकुंडावर शनिवारी सायंकाळी शिवसेनेच्या महिला आघाडी, विद्यार्थी सेना व युवा सेनेच्या वतीने श्रीरामाचा जयघोष करत गोदावरी मातेची संकल्प महाआरती करण्यात आली. ...

नाशिकच्या शिवसैनिकांनी आरतीची पेलली जबाबदारी - Marathi News |  Nashik's Shivsainiks take the responsibility of the aarti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या शिवसैनिकांनी आरतीची पेलली जबाबदारी

राममंदिराच्या उभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरयू तिरी केलेल्या महाआरतीची जबाबदारी नाशिकच्या शिवसैनिकांनी लीलया पेलली असून, सिंहस्थ कुंभमेळा व गोदावरीच्या महाआरतीचा पूर्वानुभव नाशिकच्या शिवसैनिकांना असल्यामुळेच देशात गाजलेल्या शिवसेन ...

राममंदिरासाठी आज हुंकार : काय बोलणार संत? - Marathi News | Hunkar for Ramamandir today: What will the Saint say? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राममंदिरासाठी आज हुंकार : काय बोलणार संत?

अयोध्येत राममंदिराची निर्मिती व्हावी, यासाठी देशभरात वातावरणनिर्मिती सुरू आहे. रविवारी अयोध्येप्रमाणे नागपुरात संघ परिवारातर्फे हुंकार करण्यात येणार आहे. क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षणमहाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या सभेला संत तसेच ...

हुंकार सभेसाठी पोलिसांचा नागपुरात चोख बंदोबस्त - Marathi News | Tight Police Bandobast for Hunkar Sabha in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुंकार सभेसाठी पोलिसांचा नागपुरात चोख बंदोबस्त

क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित हुंकार सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. सभेला ठिकठिकाणचे साधू-संत तसेच विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवाय मोठ्या संख्येत कार्यकर्ते येण्याच ...

मुंबईत ठिकठिकाणी श्रीरामाची महाआरती; शिवसेनेचं जोरदार शक्तीप्रदर्शन - Marathi News | uddhav thackeray in ayodhya for ram mandir shiv sena workers done mahaaarati in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ठिकठिकाणी श्रीरामाची महाआरती; शिवसेनेचं जोरदार शक्तीप्रदर्शन

मुंबईतील 24 ठिकाणी शिवसेनेकडून महाआरती ...

Ayodhya Ram Mandir: आम्हाला विद्वेषाच्या मशाली नकोत, हवीय विकासाची ज्योत! - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray rss bjp vhp plays ayodhya ram mandir card development not on agenda | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Ayodhya Ram Mandir: आम्हाला विद्वेषाच्या मशाली नकोत, हवीय विकासाची ज्योत!

उद्धव ठाकरे यांनी २४ व २५ नोव्हेंबरचा मुहूर्त काढला तर तिकडे विश्व हिंदू परिषदेने २५ नोव्हेंबरला राम मंदिरावरुन धर्मसभेचे आयोजन केले. हे सगळे ठरवून केले जावे एवढे स्पष्टपणे घडत आहे. ...

Ayodhya Ram Mandir: बोला, कधी उभारताय राम मंदिर; मला आज तारीख हवीय: उद्धव ठाकरे - Marathi News | modi government should make law in parliament for ram mandir uddhav thackeray in ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir: बोला, कधी उभारताय राम मंदिर; मला आज तारीख हवीय: उद्धव ठाकरे

राम मंदिराच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक ...

Ayodhya Ram Mandir : मतांचं राजकारण सोडून, हिंदुत्वासाठी जे येतील त्यांना सोबत घेऊ - मनोहर जोशी - Marathi News | Ayodhya Ram Mandir : no politics of votes on ram temple hindutva aim is only with bjp says manohar joshi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir : मतांचं राजकारण सोडून, हिंदुत्वासाठी जे येतील त्यांना सोबत घेऊ - मनोहर जोशी

Ayodhya Ram Mandir : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी भाजपासोबतच्या युतीसंदर्भात बोलताना सूचक विधान केले आहे. ...