लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रजनीकांत

रजनीकांत

Rajinikanth, Latest Marathi News

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत  हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
Read More
कोण होता तो खलनायक ? ज्याशिवाय काम करण्यास रजनीकांतने दिला होता स्पष्ट नकार - Marathi News | Bollywood Story Of Raghuvaran The Favorite Villain Of Rajinikanth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण होता तो खलनायक ? ज्याशिवाय काम करण्यास रजनीकांतने दिला होता स्पष्ट नकार

एक खलनायक होता, जो रजनीकांतचा लाडका होता. ...

Jailer 2: रजनीकांत यांच्या गाजलेल्या 'जेलर'च्या सीक्वलची अधिकृत घोषणा लवकरच, चाहत्यांना उत्सुकता - Marathi News | Jailer 2 Official announcement of the jailer sequel Rajinikanth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jailer 2: रजनीकांत यांच्या गाजलेल्या 'जेलर'च्या सीक्वलची अधिकृत घोषणा लवकरच, चाहत्यांना उत्सुकता

रजनीकांत यांच्या सुपरहिट जेलर सिनेमाचा पुढचा भाग लवकरच रिलीज होणार आहे. याविषयी अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल ...

Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता - Marathi News | Dhanush and Aishwarya Rajinikanth Are Now Officially Divorced after 18 Years of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता

ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटावर न्यायालयाने निर्णय दिला आहे. ...

रजनीकांत अन् अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'ची क्रेझ, ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार? - Marathi News | Rajinikanth-amitabh Bachchan Starrer Vettaiyan Ott Release Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत अन् अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'ची क्रेझ, ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होणार?

'वेट्टैयान' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ...

Video: चेन्नईत तुफान पाऊस, सुपरस्टार रजनीकांत यांच्या आलिशान बंगल्यातही शिरलं पाणी - Marathi News | heavy rain and flood situation in chennai thalaiva Rajinikanth s bunglow also there | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: चेन्नईत तुफान पाऊस, सुपरस्टार रजनीकांत यांच्या आलिशान बंगल्यातही शिरलं पाणी

सध्या चेन्नईत पाऊस कोसळत आहे. संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. ...

रजनीकांत यांना अजूनही मिळाला नाही डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट्स - Marathi News | Rajinikanth hospitalized in apolo hospital chennai he will get discharged by tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांना अजूनही मिळाला नाही डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट्स

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा रजनीकांत यांच्या पत्नीला फोन करुन चौकशी केली होती. ...

video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Vettaiyan The Hunter Trailer: Rajinikanth-Amitabh's Vettaiyaan trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज

Vettaiyan The Hunter Trailer: रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांची जोडी 33 वर्षांनंतर एकत्र काम करत आहे. ...

पंतप्रधान मोदींचा रजनीकांत यांच्या पत्नीला फोन, थलैवाच्या प्रकृतीची केली विचारपूस - Marathi News | Pm Modi Call Latha Rajinikanth Inquire About Rajinikanth Health Update Wishes Speedy Recovery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंतप्रधान मोदींचा रजनीकांत यांच्या पत्नीला फोन, थलैवाच्या प्रकृतीची केली विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.  ...