शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. Read More
Lucknow Super Giants is the name of the Lucknow franchise : इंडियन प्रीमिअर लीग 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. ...
Indian Premier League 2022 Retention Live Updates : जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स व लिएम लिव्हिंगस्टोन या तगड्या खेळाडूंना रिलिज करून राजस्थान रॉयल्सनं ( RR) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ...
Rahul Tewatia Marriage: Rajasthan Royalsचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवटिया विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या पत्नीचे नाव Riddhi Pannu आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. ...
T10 League : ख्रिस गेल व पॉल स्टिर्लिगं यांनी पहिल्याच सामन्यात टीम अबु धाबीसह धडाकेबाज खेळी केल्यानंतर शनिवारी कर्णधार लिएम लिव्हिंगस्टोनची बॅट चांगलीच तळपली. ...
IPL 2021, Kolkata Knight Ridersvs Rajasthan Royals Live Updates १३ सामन्यांत १२ गुण खात्यात असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) इतरांना प्ले ऑफची संधी द्यायचीच नाही, हा पण करूनच मैदानात उतरले. ...
शारजाच्या मैदानावर KKRच्या शुबमन गिल व वेंकटेश अय्यर यांनी तुफान फटकेबाजी केली. ही जोडी अधिक काळ खेळपट्टीवर टिकली असती तर राजस्थान रॉयल्ससमोर आणखी तगडं आव्हान उभं राहिलं असतं ...