lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजापूरची गंगा

राजापूरची गंगा

Rajapurchi ganga, Latest Marathi News

कोकणातील प्रसिद्ध राजापूरच्या गंगेची संपूर्ण माहिती | Rajapurachi Ganga | Konkan Tourist | Ratnagiri - Marathi News | Complete information about the famous Rajapur Ganges in Konkan Rajapurachi Ganga | Konkan Tourist | Ratnagiri | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :कोकणातील प्रसिद्ध राजापूरच्या गंगेची संपूर्ण माहिती | Rajapurachi Ganga | Konkan Tourist | Ratnagiri

रत्नागिरी येथील राजापूरच्या उन्हाळे गावातून राजापूरची गंगा वाहते. उन्हाळे गावामधूनच गंगातीर्थाकडे जाण्याचा रस्ता आहे. गंगातीर्थाच्या चिरेबंदी घाटावर गंगेची चौदा कुंडं असून गंगा प्रकट होताच ही कुंडं भरून वाहू लागतात. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशी कुंड ...

राजापूरची गंगा ६७ दिवसांनी अंतर्धान, गंगास्नानाची संधी हुकली - Marathi News | Ganga of Rajapur disappeared after 67 days, missed the opportunity to bathe in Ganga | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूरची गंगा ६७ दिवसांनी अंतर्धान, गंगास्नानाची संधी हुकली

लॉकडाऊनच्या काळातच आलेल्या राजापूरच्या गंगेचे शनिवारी रात्री ६७ दिवसांनी अंतर्धान पावली मात्र, गंगा आगमनानंतर प्रदीर्घ काळ भाविकांना स्नानाची पर्वणी साधता आलेली नाही. ही घटना गंगेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. ...

इतिहासकालीन राजापूर, कडक उन्हाळ्यातही १४ कुंडांमध्ये पाणीसाठा - Marathi News | Historical rajapur, during the hot summer also water storage in 14 reservoirs | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :इतिहासकालीन राजापूर, कडक उन्हाळ्यातही १४ कुंडांमध्ये पाणीसाठा

कडक उन्हाच्या झळा आता अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीने तळ गाठला असून, सर्वत्र पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले असतानाच राजापूर तालुक्यातील गंगाक्षेत्री असणाऱ्या १४ कुंडांमध्ये मात्र आजही पुरेसे पाणी उपलब्ध आहे. ...

राजापुरात गंगामाई दर्शनासाठी भाविकांनी घेतली गंगाक्षेत्रावर धाव - Marathi News | In Rajapur, the devotees took the Ganagaksa to see Gangamai darshan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरात गंगामाई दर्शनासाठी भाविकांनी घेतली गंगाक्षेत्रावर धाव

राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली.  अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापूर्वी दर तीन वर्षांनी नियमित ये ...

राजापुरात प्रकटली गंगा, १६० दिवसांनी पुन्हा दर्शन - Marathi News | After 160 days, the Ganga will be seen again in Rajapura | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरात प्रकटली गंगा, १६० दिवसांनी पुन्हा दर्शन

राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली ...

राजापुरात गंगामाई प्रकटली, १६० दिवसांनी गंगामाईचे पुन्हा दर्शन - Marathi News | Gangamai manifested in Rajapur, after 160 days, Gangamai resumed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरात गंगामाई प्रकटली, १६० दिवसांनी गंगामाईचे पुन्हा दर्शन

राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. गुरुवार असल्याने अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिव ...

चार महिन्यांतच गंगा पुन्हा अवतरली, गोमुखातून पाणी प्रवाहीत - Marathi News |  Within four months, the Ganga was recharged, water released from Gomuk | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चार महिन्यांतच गंगा पुन्हा अवतरली, गोमुखातून पाणी प्रवाहीत

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे रविवारी पहाटे पुन्हा आगमन झाले आहे. अवघ्या चार महिन्यांतच गंगामाई पुन्हा अवतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

सहा महिन्यांच्या कालखंडानंतर राजापुरात गंगेचे आगमन, अनेकांनी लुटला स्नानाचा आनंद - Marathi News | Ganga's arrival in Rajpura after six-month period, many enjoy looted snack | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सहा महिन्यांच्या कालखंडानंतर राजापुरात गंगेचे आगमन, अनेकांनी लुटला स्नानाचा आनंद

विज्ञानाला आव्हान ठरत समस्त भाविकांच्या श्रध्दास्थानी असलेल्या राजापूरच्या गंगेचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले. यापूर्वी ७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान पावली होती. त्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन झाले आहे. ग ...