Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Maharashtra Election 2019 : प्रत्येक प्रचारसभेत राज ठाकरे विरोधी पक्षासाठी संधी द्या असं आवाहन करत आहेत. यावर माजी विरोधी पक्ष नेते व भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
विधानसभा निवडणूक महापालिकेच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. महापालिकेच्या भूखंडावर होणाऱ्या सभांमधून काही प्रमाणात उत्पन्न मिळते; परंतु राज ठाकरे यांची सभा खासगी मैदानावर असतानादेखील तब्बल दहा लाख रुपयांची कमाई झाली आहे. ...