लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Coronavirus: व्वा! राज बाबू; वाईन शॉप सुरु करा, मनसेच्या मागणीवर शिवसेनेची खोचक भूमिका, सांगितलं... - Marathi News | Coronavirus: Shiv Sena clarified its Stand on the demand of MNS chief Raj Thackrey about wine shop pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: व्वा! राज बाबू; वाईन शॉप सुरु करा, मनसेच्या मागणीवर शिवसेनेची खोचक भूमिका, सांगितलं...

कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठया वर्गाची तडफड सुरू आहे. ...

Coronavirus: “कदाचित बऱ्याच नेत्यांचा स्टॉक संपला असावा अशी शंका येते”; राज ठाकरेंना टोला - Marathi News | Coronavirus: Sambhaji Briged Target MNS Chief Raj Thackeray Demand open wine shops pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: “कदाचित बऱ्याच नेत्यांचा स्टॉक संपला असावा अशी शंका येते”; राज ठाकरेंना टोला

राज ठाकरेंच्या वाईन्स शॉप सुरु करण्याच्या मागणीवर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेड यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. ...

Coronavirus: महसुलासाठी वाईन शॉप सुरू करण्याची राज ठाकरेंची सूचना योग्य आहे?; महसूलमंत्री म्हणाले... - Marathi News | Coronavirus: The state needs money, said Revenue Minister Balasaheb Thorat mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: महसुलासाठी वाईन शॉप सुरू करण्याची राज ठाकरेंची सूचना योग्य आहे?; महसूलमंत्री म्हणाले...

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राज्यातील वाईन शॉप आणि हॉटेल सुरू करा, अशी मागणी केली होती. ...

रुग्णांना मृत्यूनंतर सन्मानजनक वागणूक मिळावी; मनसेची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | MNS leader Shalini Thackeray has demanded that patients should be treated with dignity after death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णांना मृत्यूनंतर सन्मानजनक वागणूक मिळावी; मनसेची उद्धव ठाकरेंकडे मागणी

केईएम रुग्णालयात रविवारी कोव्हिड कक्षामध्ये मृत्यू झालेल्या दहा जणांचे मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयाच्या शवागारात जागा नव्हती. ...

दारू कारखानेच बंद, तर कसे मिळणार उत्पादन शुल्क? - Marathi News | state government not getting excise duty because liquor factories are closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारू कारखानेच बंद, तर कसे मिळणार उत्पादन शुल्क?

उत्पादनाशिवाय मिळणार नाही विक्रीकरही ...

Coronavirus: ...म्हणून राज्यातील वाईन शॉप आणि हॉटेल सुरू करा; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांना सूचना - Marathi News | MNS chief Raj Thackeray has appealed to CM Uddhav Thackeray to start hotels and wine shops mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ...म्हणून राज्यातील वाईन शॉप आणि हॉटेल सुरू करा; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांना सूचना

राज्यात अनेक छोटी हॉटेल्स आहेत, पोळी-भाजी केंद्रं आहेत. खानावळी आहेत. जिथे अगदी माफक दरात 'राईसप्लेट' मिळते अशा हॉटेल्सची, खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचं आहे. ...

मिशीतले राज, विशीतले राज... मनसेप्रमुखांचा वेगळाच बाज! - Marathi News | MNS chief Raj Thackeray at his 20, MNS workers post rare photos on social media ajg | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मिशीतले राज, विशीतले राज... मनसेप्रमुखांचा वेगळाच बाज!

Coronavirus: राज ठाकरेंच्या सुरात शरद पवारांनी मिसळला सूर, दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Coronavirus: Sharad Pawar appeal media such as Raj Thackeray, Give Positive news about corona to people pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: राज ठाकरेंच्या सुरात शरद पवारांनी मिसळला सूर, दिला मोलाचा सल्ला

कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याची सूचना वारंवार दिली जाते ती आपण पाळत नाही त्याचा परिणाम दिसून येतो. ...