Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Coronavirus Live Updates: देशातील पहिल्या काही रुग्णांमध्ये काही महाराष्ट्रात आढळले होते. तेव्हापासून राज्यात निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यूदेखील झाले आहेत. ...
Raj Thackeray calls Uddhav Thackeray : मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रुग्णवाढीमुळे शासन आणि प्रशासन चिंतीत असून, राज्यात होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या आणि नोकरभरतीच्या परीक्षांबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. ...
बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणारी माणसं आणि दुसऱ्या राज्यात कोरोना रुग्ण मोजले जात नसल्याने त्यांची आकडेवारी समोर येत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. ...