शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राज ठाकरे

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.

Read more

ठाणे : Raj Thackeray Meets Kalpita Pimple: ... अशाप्रकारची हिंमत ठेचणं गरजेचं; कल्पिता पिंपळे यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य

ठाणे : Raj Thackeray Meets Kalpita Pimple: राज ठाकरेंनी घेतली ठाणे पालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट; फेरीवाल्यानं केला होता हल्ला

महाराष्ट्र : मुख्यमंत्री आणि मनसे अध्यक्षांचे एकमेकांना टोले | Raj Thackeray VS Uddhav Thackeray |Shivsena VS MNS

मुंबई : निवडणुकांसाठीच लाॅकडाऊनचा घाट; मंदिरांसाठी लवकरच घंटानाद, राज ठाकरेंचा इशारा

मुंबई : 'तो' फेरीवाला जेलमधून बाहेर निघताच चोपणार, भीती काय असते दाखवून देऊ: राज ठाकरे

मुंबई : “सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार

महाराष्ट्र : मंदिरं उघडण्यासाठी भाजपनंतर आता मनसेचा घंटानाद | Raj Thackeray | MNS Protest | Temple Opening

मुंबई : “घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

ठाणे : महापालिका अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरणी 'त्या' हल्लेखोरास ४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: दहीहंडी म्हणजे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही, राज ठाकरेंच्या खोचक टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर