लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
एकनाथ शिंदेनंतर आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; 'शिवतीर्थ'वर झाली बैठक - Marathi News | After Eknath Shinde, Ashish Shelar met Raj Thackeray; A meeting was held on 'Shivatirtha' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेनंतर आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; 'शिवतीर्थ'वर झाली बैठक

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. ...

Maharashtra Politics: “अमित ठाकरे आजारी असताना नगरसेवक पळवले”; आमदारांच्या बंडखोरीवरुन मनसेनं दाखवला आरसा - Marathi News | mns leader sandeep deshpande wrote letter to shiv sena uddhav balasaheb thackeray group and criticised over various issues in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अमित ठाकरे आजारी असताना नगरसेवक पळवले”; आमदारांच्या बंडखोरीवरुन मनसेनं दाखवला आरसा

Maharashtra News: बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात, महाराष्ट्र दालनाची दुरावस्था झालीय, तरी किती सहानुभूती हवी, अशी विचारणा मनसेने उद्धव ठाकरेंना केली आहे. ...

राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; काँग्रेसचे नेतेही भेटीला - Marathi News | mns chief raj thackeray met chief minister eknath shinde congress leaders also visited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; काँग्रेसचे नेतेही भेटीला

या दोघांमध्ये राजकीय विषयांसह अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.  ...

Maharashtra Politics: “शिवसेनेशी काहीही संबंध नव्हता, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा राजकीय गेम केला” - Marathi News | eknath shinde group balasahebanchi shiv sena mla sanjay gaikwad said uddhav thackeray set aside raj thackeray to become chief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेनेशी काहीही संबंध नव्हता, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा राजकीय गेम केला”

उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष बनायचे होते. पण, सर्वांत मोठी अडचण राज ठाकरेंची होती. म्हणून मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवत गेम केला; शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंना धक्का, 'त्या' गुन्ह्यातून मुक्त करण्यासंदर्भातील अर्ज फेटाळला! - Marathi News | raj thackeray sangli shirala court mns agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: राज ठाकरेंना धक्का, 'त्या' गुन्ह्यातून मुक्त करण्यासंदर्भातील अर्ज कोर्टानं फेटाळला!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगलीतील शिराळा कोर्टानं धक्का दिला आहे. सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी फाट्याजवळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. ...

Varsha Gaikwad Meets CM Eknath Shinde: राज ठाकरेंपाठोपाठ माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडही CM शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण! - Marathi News | former education minister varsha gaikwad meets cm eknath shinde after raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: राज ठाकरेंपाठोपाठ माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडही CM शिंदेंच्या भेटीला; चर्चांना उधाण!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. ...

Raj Thackeray Meets CM Eknath Shinde: राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर पोहोचले, नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा? - Marathi News | mns chief raj thackeray meets cm eknath shinde varsha bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर, नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. ...

Maharashtra Politics: ‘राज’पुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार? दिले महत्त्वाचे संकेत; सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | mns chief raj thackeray son amit thackeray said if party wish then i will contest next assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राज’पुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार? दिले महत्त्वाचे संकेत; सांगितली ‘मन की बात’

Maharashtra News: राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळणार का? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...