लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
दुस-यांना शिकवण्याआधी पहिलं स्वतःकडे पाहावं; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Before teaching others, look at yourself first; Shiv Sena criticizes MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुस-यांना शिकवण्याआधी पहिलं स्वतःकडे पाहावं; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका

उद्धव ठाकरे तुमच्या पाठिशी होते म्हणून हे आमदार निवडून आले. जनता या बंडखोर आमदारांना उत्तर देईल असा टोला कायंदे यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे. ...

"बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला, तर मिमीक्री बंद होईल", दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | If GST is imposed even on defamatory contracts, Mimicry will stop Deepali Syed attack on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला, तर मिमीक्री बंद होईल"

"माननीय राजसाहेब व्हॅाट्सॲपवर जिएसटी लावला तर तुमचे कार्यकर्ते लोकांची बदनामी करणार कसे?" ...

‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा,’ बाळासाहेब-राज ठाकरेंच्या फोटोसह ट्वीट चर्चेत - Marathi News | Ab raja ka beta raja nahi banega mns leader sandeep deshpande targets shivsena uddhav thackeray balasaheb thackeray raj photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा,’ बाळासाहेब-राज ठाकरेंच्या फोटोसह ट्वीट चर्चेत

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केली. ...

"काल एका पक्षानं फुटीरांना ऑफर दिलीय, पण...", राज ठाकरेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर! - Marathi News | one party offered an offer to reble mla but Uddhav Thackeray reply to Raj Thackerays statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काल एका पक्षानं फुटीरांना ऑफर दिलीय, पण...", राज ठाकरेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर!

शिवसेना कुणाची यावरुन कोर्टात खटला सुरू असल्याच्या मुद्द्यावर बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना कुठल्या ना कुठल्या पक्षात विलीन व्हावच लागणार आहे. ...

'हात जोडून विनंती करतो, मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका'; चंद्रकांत खैरेंचे राज ठाकरेंना आवाहन - Marathi News | 'Don't talk about your big brother'; Chandrakant Khairen's appeal to Raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हात जोडून विनंती करतो, मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका'; चंद्रकांत खैरेंचे राज ठाकरेंना आवाहन

'राजकारणात पुत्र प्रेम असतेच, आपल्याला लढाई कोणाबरोबर लढायची हे लक्षात ठेवले पाहिजे. ...

दूध अन् दहीपेक्षा व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावायला हवा; राज ठाकरे असं का म्हणाले, पाहा! - Marathi News | WhatsApp should be taxed more than milk and curd; Said That MNS Chief Raj Thackeray say that, look! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूध अन् दहीपेक्षा व्हॉट्सअ‍ॅपवर जीएसटी लावायला हवा; राज ठाकरे असं का म्हणाले, पाहा!

सध्या जीएसटी वाढवल्याने मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...

Raj Thackeray : संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, राज ठाकरेंचा टोला - Marathi News | sanjay raut's statements do not make MLAs split, raj thackeray reaction on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नसतात, राज ठाकरेंचा टोला

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ...

Raj Thackeray Interview: तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही; 'दादू' उद्धव ठाकरेंबद्दल राज ठाकरे थेटच बोलले - Marathi News | Raj Thackeray Interview: That man is not to be trusted; Raj Thackeray directly spoke about 'Dadu' Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही; 'दादू' उद्धव ठाकरेंबद्दल राज ठाकरे थेटच बोलले

Raj Thackeray on Uddhav Thackeray's trust: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठे वक्तव्य केले आहे.  ...