लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

मुसळधार पावसाचा अंदाज! मुंबईसह परिसरात रेड अलर्ट, असे असतील पुढचे 5 दिवस - Marathi News | Forecast of heavy rain There will be red alert in the area including Mumbai know about the next 5 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसाचा अंदाज! मुंबईसह परिसरात रेड अलर्ट, असे असतील पुढचे 5 दिवस

मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंद्धूदुर्गला पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. येते काही ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे.  ...

भात पिकात आल्यात ह्या किडी कसे कराल नियंत्रण - Marathi News | How to control these pests if they come in rice paddy crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात पिकात आल्यात ह्या किडी कसे कराल नियंत्रण

Pest of Rice सततचा पाऊस आणि ढगाळ हवामान असल्यामुळे कीडरोग बळावण्याचा धोका आहे. सध्या पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. ...

Pune Rain: सिंहगड रोडच्या एकतानगरी, निंबजनगर परिसरात एनडीआरएफ दाखल; नागरिकांनी घाबरून जाऊ नये - Marathi News | Army person entered in Ektangari Nimbajnagar area of Sinhagad Road Citizens should not panic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: सिंहगड रोडच्या एकतानगरी, निंबजनगर परिसरात एनडीआरएफ दाखल; नागरिकांनी घाबरून जाऊ नये

अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांना घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे ...

पावसामुळे १२वीच्या पुनर्परीक्षेला पोहचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय?; मोहोळ यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | What about the students who could not make it to the 12th re examination due to rain Important information given by murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसामुळे १२वीच्या पुनर्परीक्षेला पोहचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय?; मोहोळ यांनी दिली महत्त्वाची माहिती

पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. ...

सांगलीत किती पाणीपातळीला कुठे येणार पूर?, महापालिकेकडून यादी प्रसिद्ध  - Marathi News | At what water level in Sangli where will the flood occur, the list released by the Municipal Corporation  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत किती पाणीपातळीला कुठे येणार पूर?, महापालिकेकडून यादी प्रसिद्ध 

नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे ...

VIDEO: मनालीमध्ये ढगफुटी! पुरात वाहून आले प्रचंड भलेमोठे दगड - Marathi News | Manali Leh National Highway closed due to cloudburst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: मनालीमध्ये ढगफुटी! पुरात वाहून आले प्रचंड भलेमोठे दगड

हिमाचल प्रदेशातील मनालीजवळ बुधवारी मध्यरात्री ढगफुटीमुळे, अंजनी महादेव नदीच्या नाल्याला मोठा पूर आला आहे. ...

सांगलीत पूरस्थिती, ‘कृष्णे’ची पातळी ३१ फुटांवर; नदीकाठची हजारो एकरांतील पिके पाण्याखाली - Marathi News | Flood situation in Sangli, Krishna river level at 31 feet; Thousands of acres of crops along the river are under water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पूरस्थिती, ‘कृष्णे’ची पातळी ३१ फुटांवर; नदीकाठची हजारो एकरांतील पिके पाण्याखाली

वारणा धरणातूनही विसर्ग वाढविला, ‘अलमट्टी’तून सव्वादोन लाख क्युसेक विसर्ग ...

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे दाणादाण, कण्हेर धरणातून विसर्ग सुरु; जनजीवन विस्कळीत  - Marathi News | Life disrupted in Satara district due to heavy rains, Discharge from Kanher Dam begins | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे दाणादाण, कण्हेर धरणातून विसर्ग सुरु; जनजीवन विस्कळीत 

दरडीचे सत्र सुरूच : पुलावरुन पाणी; काही मार्ग बंद, महाबळेश्वरला ३०७ मिलीमीटर पावसाची नोंद  ...