लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के पाऊस; प्रकल्पांत मात्र पाणी दिसेना! - Marathi News | 63 percent of average rainfall in Latur district; However, no water was seen in the project! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के पाऊस; प्रकल्पांत मात्र पाणी दिसेना!

आठपैकी सहा मध्यम प्रकल्पांत २०.४० टक्के उपयुक्त पाणी ...

खरीप बळीराजाला हात देणार; सातारा जिल्ह्यात पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टरवर...  - Marathi News | Sowing of kharif season in Satara district on 2 lakh 82 thousand hectares | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खरीप बळीराजाला हात देणार; सातारा जिल्ह्यात पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टरवर... 

चांगल्या पावसामुळे यंदा क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज  ...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला; कोयना धरणात पाण्याची आवक कमी - Marathi News | Rains slow down in Satara district; Low water inflow in Koyna dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला; कोयना धरणात पाण्याची आवक कमी

आठवड्यानंतर सूर्यदर्शन, कोयना धरणात ७ दिवसांत ३२ टीएमसी पाणी.. ...

सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप, कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली; कोयनेतून विसर्ग सुरुच - Marathi News | the intensity of rain is less In Sangli district, Krishna river crosses warning level | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप, कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली; कोयनेतून विसर्ग सुरुच

अलमट्टीतून तीन लाख क्यूसेक विसर्ग : जिल्ह्यात , धरण क्षेत्रात जोर कमी ...

Vidarbha Dam Storage : विदर्भातील गोसेखुर्द, काटेपूर्णा, खडकपूर्णा धरणांत किती पाणी आलं? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News How much water has come in Gosekhurd, Katepurna, Khadakpurna dams in Vidarbha Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vidarbha Dam Storage : विदर्भातील गोसेखुर्द, काटेपूर्णा, खडकपूर्णा धरणांत किती पाणी आलं? वाचा सविस्तर

Maharashtra Dam Storage : विदर्भातील नागपूर, भंडारा, अमरावती जिल्ह्यातील धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात... ...

Maharashtra Dam Storage : मुंबईतील तीन धरणं शंभर टक्के, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील धरणांत किती पाणी, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News How much water stored in dam in West Maharashtra, Mumbai, Konkan division | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : मुंबईतील तीन धरणं शंभर टक्के, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील धरणांत किती पाणी, वाचा सविस्तर

Maharashtra Dam Storage : आजमितीस पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण विभागातील धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात... ...

मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात सापडला मृतदेह; दोन दिवसांपासून होता बेपत्ता - Marathi News | Pune body of the youth was found washed away in the drainage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात सापडला मृतदेह; दोन दिवसांपासून होता बेपत्ता

पुण्यात आंबील ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला आहे. ...

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे पथक रवाना - Marathi News | A team of Thane Municipal Corporation has been dispatched to help the citizens of Pune affected by heavy rains | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे पथक रवाना

नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कार्डिअक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिता सोनावणे, १ परिचारक व १ वाहनचालकाचा समावेश आहे. ...