Maharashtra Rain Updates : पावसाने अनेक नद्यांना पूर आला असून पाझर तलाव आणि छोटी धरणे भरले आहेत. मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. ...
मागील आठवड्यामध्ये लोणावळ्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती ...