मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणाम किडींवर होत नसल्याचे शेतकऱ्यांच ...
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सरासरी पावसाच्या सुमारे १३२ टक्के पाऊस पडला आहे. पाच ते सहा वेळा पूर आल्याने अनेकांचे पीक वाहून गेले आहे. इतरही पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. अशा परिस्थितीत शासन गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करेल, अशी अप ...
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची दुरूस्ती केली जायची. त्यामुळे कोळसा खाणीत जाणारा मार्ग पावसाळ्यातही सुरूच रहायचा. मात्र यावेळी वेकोलि प्रशासनाने रस्ता दुरूस्तीचे नियोजनच न केल्याने या कोळसा खाणीतून होणारी वाहतूक प्रभावित झाली आहे. ...
नदीकाठी राहणाऱ्या कुटुंबांना स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातो. अनेक कुटुंबांना सर्व साहित्य घेऊन इतरत्र जावे लागते. याच नदीवरील दोन्ही गावांना जोडणारा लहान खोलगट पुलाचे काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम करण्यात आले ...
बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे तेलंगणा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडात पुढील दोन ते तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता आहे़. ...