लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

आजपासून गारपीट, वादळी पाऊस; शेतकऱ्यांची धांदल, विदर्भात हवामानात बदल - Marathi News | Maharashtra Weather Alert Thunderstorms and Hailstorms Predicted from March 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून गारपीट, वादळी पाऊस; शेतकऱ्यांची धांदल, विदर्भात हवामानात बदल

उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल होऊ शकतो. ...

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे 50 टक्क्यांपर्यंत नुकसान, कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल  - Marathi News | Latest News Up to 50 percent damage to vineyards in Nashik district, preliminary report of the Agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे 50 टक्क्यांपर्यंत नुकसान, कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल 

Grape Crop Damage : कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार ३० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

सावध ऐका ढगांच्या हाका - Marathi News | Shadow of El Nino Concerns Grow Over Looming Drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावध ऐका ढगांच्या हाका

यंदा आतापासूनच दुष्काळाचे ढग घोंघावू लागले आहेत. मान्सूनच्या प्रगतीवर 'एल निनो'चे सावट आहे. हवामानाच्या वाढत्या अनिश्चिततेमुळे सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्या दृष्टीने तयारी करावी लागेल. ...

अवकाळी पावसासह गारपीट होणार; मुंबईसह लगत हलक्या पावसाची शक्यता - Marathi News | state is set to experience unseasonal rain accompanied by hailstorms this week will be a rainy one | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवकाळी पावसासह गारपीट होणार; मुंबईसह लगत हलक्या पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसासोबत गारपिटीची शक्यता ...

अलर्ट! राज्यात ३० मार्च ते ४ एप्रिल काळात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार - Marathi News | Thunderstorms with lightning will occur in the Maharashtra state from March 30 to April 4; Government has issued an alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलर्ट! राज्यात ३० मार्च ते ४ एप्रिल काळात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत, कृषी विभागाकडून आवाहन ...

विदर्भात पुन्हा पावसाळी ढग ! ३० मार्चपासून चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना बसणार फटका - Marathi News | Rain clouds again in Vidarbha! Unseasonal rain likely for four days from March 30, 'these' districts will be hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुन्हा पावसाळी ढग ! ३० मार्चपासून चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना बसणार फटका

Nagpur : विदर्भात पुन्हा पावसाळी वातावरण तयार हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ३० मार्चपासून चार दिवस आकाशात अवकाळी पावसाचे ढग जमा हाेत वादळासह गारपीट हाेण्याचीही शक्यता आहे. ...

Kolhapur Rain: गारपीट, वादळी वारे, पावसाने उडाली तारांबळ  - Marathi News | Kolhapur Rain: Hailstorm, gale force winds, rain caused flash floods | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Rain: गारपीट, वादळी वारे, पावसाने उडाली तारांबळ 

आगामी चार दिवस असे राहील वातावरण... ...

नागरिकांकडून पाण्याचे पैसे मागितल्यास ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई; पुणे महापालिकेचा टँकर चालकांना इशारा - Marathi News | Pune Municipal Corporation warns tanker drivers of Rs 5,000 fine if citizens ask for water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांकडून पाण्याचे पैसे मागितल्यास ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई; पुणे महापालिकेचा टँकर चालकांना इशारा

नागरिकांकडे टँकरचालकांनी पैसे मागितल्यास पाणीपुरवठा विभागाकडे ९६८९९००००२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पुराव्यांसह फोटो पाठवावा, असे आवाहन जगताप यांनी केले आहे ...