लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

VIDEO: दोन तासांच्या पावसात २० किमी पर्यंत रेंगाळली वाहने; गुरुग्राममध्ये कोंडीमुळे चार तास वाहने अडकली - Marathi News | Heavy rains in Delhi NCR led to unprecedented traffic congestion in Gurugram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: दोन तासांच्या पावसात २० किमी पर्यंत रेंगाळली वाहने; गुरुग्राममध्ये कोंडीमुळे चार तास वाहने अडकली

दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरुग्रामध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. ...

चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा, रेल्वे बोगदाही पाण्यात; जनजीवन विस्कळीत - Marathi News | Heavy rains lashed Chandrapur district, railway tunnel also submerged; Normal life disrupted | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा, रेल्वे बोगदाही पाण्यात; जनजीवन विस्कळीत

धानोरा ते भोयगाव मार्गावर पुलावर पाणी आल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. चिचोली गावाजवळील रेल्वे बोगद्यात पाणी साचल्यामुळे काटवन ते मूल (चिचोलीमार्गे) मार्ग बंद झाला. ...

Tomato Bajar Bhav : टोमॅटोच्या बाजारभावात चढउतार, आवक होतेय कमी; कसे राहतील दर? - Marathi News | Tomato Bajar Bhav : Fluctuations in tomato market prices, low arrivals; How will the prices stay? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Bajar Bhav : टोमॅटोच्या बाजारभावात चढउतार, आवक होतेय कमी; कसे राहतील दर?

Tomato Market कधी संततधार पडणारा पाऊस, कधी ढगाळ हवामान तर कधी कडाक्याचे ऊन या संमिश्र हवामानाचा परिणाम टोमॅटो पिकावर होत आहे. ...

Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू - Marathi News | Punjab Flood: Half of Punjab under water! 1300 villages under flood, thousands of people homeless; 29 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू

Punjab Floods Update: चार दशकांनंतर पंजाबमध्ये भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सतलज, व्यास या नद्यांच्या रौद्रवतारामुळे पंजाबमध्ये महापूर आला आहे.  ...

Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट - Marathi News | Maharashtra Rain alert: heavy to heavy rain will again cause havoc in the maharashtra, orange alert for eight districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra weather forecast: गणरायाच्या निरोपावेळी राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील काही दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.  ...

Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप - Marathi News | 1,000 people killed in landslide in Sudan, one small boy survives the incident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप

Sudan landslide death News: सुदानच्या पश्चिम भागात मार्रा पर्वत रांगेच्या पायथ्याला असलेल्या अख्ख्या गावाचाच भूस्खलनाने घास घेतला. संपूर्ण गावच ढिगाऱ्याखाली गाडले गेले.  ...

Gangapur Dam : नाशिकचे गंगापूर धरण 97 टक्के भरले, जिल्ह्यातील इतर धरणे किती भरली?  - Marathi News | Latest News Nashik's Gangapur Dam is 97 percent full, see other dams todays water level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकचे गंगापूर धरण 97 टक्के भरले, जिल्ह्यातील इतर धरणे किती भरली? 

Gangapur Dam : आज ०१ सप्टेंबरपर्यंत २६ धरणांमध्ये जवळपास ९४ पाणीसाठा जमा झाला आहे.  ...

Beed Water Update : दुष्काळग्रस्त बीडला यंदा दिलासा; १०२ प्रकल्प १०० टक्के भरले! - Marathi News | Beed Water Update: Relief for drought-hit Beed this year; 102 projects 100 percent complete! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Beed Water Update : दुष्काळग्रस्त बीडला यंदा दिलासा; १०२ प्रकल्प १०० टक्के भरले!

बीड जिल्ह्यात १४ ऑगस्ट रोजीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जोत्याखाली असलेल्या पाणीसाठा प्रकल्पांना संजीवनी मिळाली आहे. ३१ ऑगस्ट रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात लहान-मोठ्या अशा १६७ प्रकल्पापैकी १०२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. ...