लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वेची प्रथमच देशाबाहेर पार्सल सेवा; बांगलादेशात पाठविली आंध्र प्रदेशातील वाळलेली मिर्ची - Marathi News | Indian Railways' first overseas parcel service; Andhra Pradesh dried chillies sent to Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय रेल्वेची प्रथमच देशाबाहेर पार्सल सेवा; बांगलादेशात पाठविली आंध्र प्रदेशातील वाळलेली मिर्ची

आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील मिर्ची आंतरराष्ट्रीय बाजारात प्रसिद्ध आहे. ...

२०३० पर्यंत भारतीय रेल्वे होणार १०० टक्के उत्सर्जनमुक्त -पीयूष गोयल - Marathi News | Indian Railways to be 100% emission free by 2030 - Piyush Goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०३० पर्यंत भारतीय रेल्वे होणार १०० टक्के उत्सर्जनमुक्त -पीयूष गोयल

गोयल यांनी तीनदिवसीय ‘इंडिया ग्लोबल वीक २०२०’मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून सहभाग घेतला. त्यावेळी ते बोलत होते. परिषदेत ३0 देशांतील ५ हजार प्रतिनिधी सहभागी झाले. ...

लॉकडाऊन काळात एक लाखांहून अधिक वॅगन्समधून अत्यावश्यक सामग्रीची मालवाहतूक - Marathi News | Carriage of essential goods from more than one lakh wagons during the lockdown period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन काळात एक लाखांहून अधिक वॅगन्समधून अत्यावश्यक सामग्रीची मालवाहतूक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची कामगिरी  ...

रेल्वेने बांगला देशला ५५ मालगाड्यांद्वारे १.२६२ लाख टन कांदा निर्यात - Marathi News | Railways exports 1.262 lakh tonnes of onions to Bangladesh by 55 freight trains | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वेने बांगला देशला ५५ मालगाड्यांद्वारे १.२६२ लाख टन कांदा निर्यात

वासेफ पटेल भुसावळ , जि.जळगाव : मध्य रेल्वेने मे ते १० जुलैपर्यंत ५५ माल गाड्यांमधून वाहतूक करून एक लाख ... ...

आणखी आठ ठिकाणी रेल्वे आरक्षण मिळणार - Marathi News | Railway reservations will be available at eight more places | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आणखी आठ ठिकाणी रेल्वे आरक्षण मिळणार

सोमवारपासून भुसावळ मंडळात ८ ठिकाणी सुरू असलेल्या प्रवाशी गाड्यांचे आरक्षण मिळणार आहे. ...

अकोला-खंडवा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातूनच? - Marathi News | Akola-Khandwa railway line from Melghat tiger project? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-खंडवा रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातूनच?

राज्य सरकारने यासाठी सुचविलेल्या पर्यायी मार्गाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतल्याची माहिती आहे. ...

निफाड, लासलगावला रेल्वे आरक्षण कार्यालय - Marathi News | Railway Reservation Office at Niphad, Lasalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड, लासलगावला रेल्वे आरक्षण कार्यालय

भुसावळ रेल्वे मंडळमध्ये तिकीट आरक्षण व तिकीट रद्द करण्यासाठी सोमवारी (दि.१३) पासून नऊ ठिकाणी आरक्षण कार्यालय सुरू होणार आहे. यासाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत एका शिफ्टमध्ये आरक्षण खिडकी सुरू राहणार आहे. ...

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनासह आता डेंग्यूची भीती, कार्यशाळेत डेंग्यूच्या अळ्या - Marathi News | Railway employees now fear dengue, including corona, dengue larvae in the workshop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनासह आता डेंग्यूची भीती, कार्यशाळेत डेंग्यूच्या अळ्या

मुंबई महानगरपालिकेने लोअर परळ कार्यशाळेमध्ये सुरूवातीला १० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच सुरू करण्याची परवानगी दिली होती ...