लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी ३६ गुंठ्यांना मिळाले १ कोटी ७२ लाख - Marathi News | pune nashik railway line 36 guntas got 1 crore 72 lakhs money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी ३६ गुंठ्यांना मिळाले १ कोटी ७२ लाख

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी ३६ गुंठ्यांना मिळाली १ कोटी ७२ लाख किंमत ...

सकाळी लॉ विद्यार्थ्याची हत्या, सायंकाळी मित्राचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला - Marathi News | The murder of a law student in the morning, the body of a friend was found on the railway tracks in the evening | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सकाळी लॉ विद्यार्थ्याची हत्या, सायंकाळी मित्राचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला

Murder Case : दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...

रेल्वेच्या पीटलाइनवरून केंद्रीय मंत्र्यांत रस्सीखेच; भाजपतील दुफळी उघड - Marathi News | Tussle between union ministers Raosaheb Danave and Bhagwat karad on the railway pitline; BJP faction exposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेच्या पीटलाइनवरून केंद्रीय मंत्र्यांत रस्सीखेच; भाजपतील दुफळी उघड

रावसाहेब दानवे यांच्याकडून जालन्यात घोषणा, तर भागवत कराड यांच्याकडून औरंगाबादेत पीटलाइनची मागणी ...

रेल्वेच्या बोगीतून दुडुदुडु धावत पुढे दीड वर्षांचा चिमुकला, मागे आई अन्... - Marathi News | mother son died after falling from a running train | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेल्वेच्या बोगीतून दुडुदुडु धावत पुढे दीड वर्षांचा चिमुकला, मागे आई अन्...

रेल्वे डब्यातील प्रसाधनगृहाकडे जाताना चिमुकला अथर्व धावत पुढे गेला, त्याची आई त्याच्यामागे गेली. इतक्यात काही कळायच्या आत अथर्व रेल्वेखाली पडला मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही तोल जावून रेल्वेखाली पडल्याने मृत्यू झाला. ...

धावत्या रेल्वेतून पडून माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू - Marathi News | Mother and son unfortunate death after falling from a running train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या रेल्वेतून पडून माय-लेकाचा दुर्देवी मृत्यू

Accident : भंडारा जिल्ह्यात माडगी-देव्हाडा वैनगंगा रेल्वे पुलावरील घटना ...

मोठ्या प्रतीक्षेनंतरही निराशाच; औरंगाबादची रेल्वे पीटलाईन अखेर जालन्याला पळवली ! - Marathi News | Disappointment despite the wait; Aurangabad's railway pitline project finally sanctions to Jalana ! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठ्या प्रतीक्षेनंतरही निराशाच; औरंगाबादची रेल्वे पीटलाईन अखेर जालन्याला पळवली !

राज्य शासनाने जमीन दिली तरच चिकलठाण्यात पीटलाईन शक्य होईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. ...

Viral Video: आत्महत्या करण्यासाठी ट्रेनसमोर झोपला, ट्रेन जवळ आली तेवढ्यात; पाहा थरारक व्हिडिओ - Marathi News | Viral Video: Man Slept in front of the train to commit suicide, loco pilot pulls the emergency break | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आत्महत्या करण्यासाठी ट्रेनसमोर झोपला, ट्रेन जवळ आली तेवढ्यात; पाहा थरारक व्हिडिओ

ही धक्कादायक घटना मुंबईतील शिवडी स्टेशनवर घडली असून, स्टेशनवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली. ...

औरंगाबादहून ८ तासांत हडपसर, मराठवाड्यात प्रथमच नांदेड-हडपसर एक्स्प्रेसला थर्ड एसी इकोनाॅमीक्लास बोगी - Marathi News | Third AC EconomyClass bogie on Nanded-Hadapsar Express for the first time in Marathwada, Aurangabad to Hadapsar in 8 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादहून ८ तासांत हडपसर, मराठवाड्यात प्रथमच नांदेड-हडपसर एक्स्प्रेसला थर्ड एसी इकोनाॅमीक्लास बोगी

Nanded-Hadapsar Express: नांदेड-पुणे या द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेसच्या वेळेत आणि रेल्वेस्थानकात (टर्मिनल) आणि रचनेत बदल करण्यास काही दिवसांपूर्वीच रेल्वे बोर्डाने मान्यता दिली. ...