लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

मुंबईहून-नागपूरसाठी १७ रोजी विशेष रेल्वे; - Marathi News | Mumbai-Nagpur special train on 17th june | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुंबईहून-नागपूरसाठी १७ रोजी विशेष रेल्वे;

आता शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, यासाठी रेल्वेतर्फे  १७ जून रोजी मुंबई -नागपूर साठी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. ही रेल्वे वन वे असेल.  ...

मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आनंदवार्ता; पूर्णा-जालना, जालना-नांदेड विशेष रेल्वे सुरू - Marathi News | Good news for travelers in Marathwada; Purna-Jalna, Jalna-Nanded special train started | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठवाड्यातील प्रवाशांसाठी आनंदवार्ता; पूर्णा-जालना, जालना-नांदेड विशेष रेल्वे सुरू

याशिवाय मेडचल-नांदेड डेमू रेल्वेचा विस्तार काचीगुडा ते पूर्णा स्थानकापर्यंत करण्यात आला आहे. ...

ओडिशात आणखी एक रेल्वे अपघात होता-होता वाचला, रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने मोठा धोका टळला! - Marathi News | Another major train accident averted in Odisha; large boulder stuck in tracks at manjuri road station Investigation begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात आणखी एक रेल्वे अपघात होता-होता वाचला, रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने मोठा धोका टळला!

यासंदर्भात स्टेशन व्यवस्थापकांनी आरपीएफकडे तक्रार दाखल केली आहे. आरपीएफचे निरीक्षक दिलीप कुमार यांच्यासोबत संपर्क साधला असता, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  ...

‘ऑपरेशन सतर्क’; अंदमान एक्सप्रेसमध्ये पकडला मद्यसाठा - Marathi News | 'Operation Alert'; Liquor seized in Andaman Express | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘ऑपरेशन सतर्क’; अंदमान एक्सप्रेसमध्ये पकडला मद्यसाठा

आरपीएफची कारवाई : अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल ...

आरपीएफने ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत प्रवाशांना ५१ लाखांचे मोबाईल, लॅपटॉप केले परत - Marathi News | RPF returned mobiles, laptops worth 51 lakhs to passengers under operation 'Amanat' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरपीएफने ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत प्रवाशांना ५१ लाखांचे मोबाईल, लॅपटॉप केले परत

मध्य रेल्वे विभागाची कार्यवाही; भुसावळ, नागपूर, पुणे व सोलापूर विभागाचा समावेश ...

Odisha Train Accident: ज्या शाळेत २५० मृतदेह ठेवले, तिथे जायला शिक्षक अन् विद्यार्थी घाबरले, पाडली इमारत - Marathi News | balasore train accident school turned morgue for bodies students refused to enter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या शाळेत २५० मृतदेह ठेवले, तिथे जायला शिक्षक अन् विद्यार्थी घाबरले, पाडली इमारत

बालासोर रेल्वे अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला. तर ११०० जण जखमी आहेत. ...

'रेल्वे गाड्यांना उशीर चालेल, पण ट्रॅक सुरक्षितच हवा'; बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्ड ॲक्शन मोडमध्ये - Marathi News | Railway Board in action mode after Balasore train accident, Trains may be delayed, but the track must be safe | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'रेल्वे गाड्यांना उशीर चालेल, पण ट्रॅक सुरक्षितच हवा'; बालासोर रेल्वे अपघातानंतर रेल्वे बोर्ड ॲक्शन मोडमध्ये

अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द ...

ओडिशात मोठा रेल्वे अपघात टळला! एसी कोचमध्ये भीषण आग, डब्यात धुराचे लोट - Marathi News | Fire breaks out in Durg-Puri Express in Odisha, know here details   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात मोठा रेल्वे अपघात टळला! एसी कोचमध्ये आग, डब्यात धुराचे लोट

नुआपाडा जिल्ह्यातील दुर्ग पुरी एक्स्प्रेसच्या डब्याला अचानक आग लागली. ...